शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

बीड : प्रधानमंत्र्याच्या सभेच्या बंदोबस्तावरून परतताना पोलीस व्हॅनला अपघात

छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीच्या धामधुमीत शेतकरी आत्महत्या सुरूच; सोयगावात ३ दिवसात ३ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

संपादकीय : डान्स ऑफ द डेमॉक्रसी

अहिल्यानगर : बु-हाणनगर योजनेचे पाणी चिचोंडीपर्यंत आणू-बबनराव पाचपुते

सातारा : Maharashtra Election 2019 : ...म्हणून मी निवडून आल्यावर लगेच राष्ट्रवादीची खासदारकी सोडली; उदयनराजेंनी सांगितलं कारण

सातारा : Maharashtra Election 2019 : ही तर माझी गुरूभूमी; नरेंद्र मोदींनी सांगितलं 'सातारा कनेक्शन'

अहिल्यानगर : पारनेरमध्ये औटी यांच्यासमोर कडवे आव्हान

अहिल्यानगर : विरोधक केवळ जनतेची दिशाभूल करतात- मधुकरराव पिचड

सातारा : Maharashtra Election 2019 : शरद पवार 'बडे खिलाडी'; हवेची दिशा त्यांना कळलीय; मोदींचा खोचक टोला

महाराष्ट्र : गोर्डेंनी ऐनवेळी राष्ट्रवादीची मिळवलेली उमेदवारी; सेनेच्या भुमरेंना पडणार भारी ?