शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

अहिल्यानगर : राहुरी शहरातील प्रश्न सुटले नाही, तालुक्याला काय न्याय देणार?-शिवाजी कर्डिले; ब्राम्हणीत प्रचारसभा 

छत्रपती संभाजीनगर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न म्हणजे भगतसिंग यांचा अपमान : कन्हैयाकुमार  

अहिल्यानगर : पिचडांना जनताच धडा शिकविणार-बाळासाहेब थोरात; लहामटेंच्या प्रचारार्थ सभा

नाशिक : गुरुजींकडून पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

पिंपरी -चिंचवड : Maharashtra Election 2019 : पिंपरीतील राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा

नाशिक : कॉँग्रेस आघाडीचा संयुक्त प्रचार सभेचा बेत फसला

अहिल्यानगर : पाणीप्रश्नाला विरोधकांनीच खोडा घातला-स्नेहलता कोल्हे 

नाशिक : ११० सूक्ष्म निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस

नाशिक : युतीतील बंडखोरीवर अखेरपर्यंत नाही उतारा