लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019: वसईतील नेट्रोडेम शाळेच्या परिसरात आकर्षक ‘सखी बूथ’ - Marathi News | Maharashtra Election 2019:  Attractive 'Sakhi Booth' in the vicinity of the Natrodem School in Vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Maharashtra Election 2019: वसईतील नेट्रोडेम शाळेच्या परिसरात आकर्षक ‘सखी बूथ’

Maharashtra Election 2019: महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीप्रमाणे राज्य विधानसभा निवडणुकीतही ‘सखी’ मतदान केंद्राची स्थापना केली. ...

‘नाशिक मध्य’ मतदारसंघामध्ये अंतिम ३ तासांत ३० टक्के मतदान - Marathi News |  4% voting in last 3 hours in Nashik Central constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नाशिक मध्य’ मतदारसंघामध्ये अंतिम ३ तासांत ३० टक्के मतदान

Maharashtra Assembly Election 2019 नाशिकच्या विविध क्षेत्रांतील वरिष्ठ नेत्यांचा रहिवास असलेल्या नाशिक ‘मध्य’ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत २५ टक्क्यांपेक्षा कमी असलेले मतदान त्यानंतरच्या तीन तासांत थेट ५५ टक्क्यांवर पोहोचले. किरकोळ शाब्दिक बाचाबाची ...

Maharashtra Election 2019: वसईत शहरी, ग्रामीण भागात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Maharashtra Election 2019: Spontaneous response of voters in urban, rural areas in Vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Maharashtra Election 2019: वसईत शहरी, ग्रामीण भागात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Maharashtra Election 2019: मतदानाच्या दिवशी पावसाने नेमकी उसंत घेतल्याने वसई मतदारसंघात सकाळपासूनच मतदारराजांचा उत्साह पहायला मिळाला. ...

Maharashtra Election 2019: बोईसर मतदारसंघात ६८ टक्के मतदान - Marathi News | Maharashtra Election 2019: 5 percent of the vote in Boise constituency | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Maharashtra Election 2019: बोईसर मतदारसंघात ६८ टक्के मतदान

Maharashtra Election 2019: बोईसर मतदारसंघात सकाळी काही मतदान केंद्रांवर गर्दी दिसली. दुपारच्या उन्हात ही गर्दी आसेरलेली दिसली तर संध्याकाळी मात्र मतदान केंद्रे गर्दीने फुललेली दिसली ...

शहरापेक्षा ग्रामीण भागात दिसला मतदारांचा उत्साह - Marathi News |  Voter enthusiasm was seen in rural areas than in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरापेक्षा ग्रामीण भागात दिसला मतदारांचा उत्साह

Maharashtra Assembly Election 2019सकाळी संथ सुरूवात झालेल्या देवळाली मतदारसंघातील मतदानाला दुपारनंतर काहीशी गती आाणि नेहमीप्रमाणे सायंकाळी अनेक केेंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदानाची अंमित आकडेवारी हाती आली तेंव्हा ५६.०५ टक्के इतके मत ...

डहाणूत दिव्यांग, सखी मतदानकेंद्र उभारणीला प्रतिसाद - Marathi News | Maharashtra Election 2019: Response to the creation of a well-polled, well-polled polling station | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूत दिव्यांग, सखी मतदानकेंद्र उभारणीला प्रतिसाद

Maharashtra Election 2019: डहाणू मतदारसंघात वाढवण बंदर विरोध, डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरण हटविण्याचे प्रयत्न, भात कापणी हंगाम, सलग सुट्टी आणि ढगाळ वातावरण आदींचा परिणाम मतदानाचा टक्का घसरताना दिसला. ...

‘नाशिक पूर्व’मध्ये सकाळी निरुत्साह, दुपारनंतर गर्दी - Marathi News |  In 'Nashik East', in the morning, discouraged, crowded in the afternoon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नाशिक पूर्व’मध्ये सकाळी निरुत्साह, दुपारनंतर गर्दी

पावसाचे आगमन व मतदारांमध्ये सकाळच्या सुमारास असलेला निरुत्साहामुळे नाशिक पूर्व मतदारसंघात सुरुवातीच्या दोन तासांत अल्प मतदान नोंदविण्यात आले. त्यानंतर मात्र हवामानात बदल झाल्याने दुपारनंतर मतदारांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडत आपला मतदानाचा हक्क बजावला. ...

रात्री ८ वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया - Marathi News |  Voting process till 7pm | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रात्री ८ वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया

Maharashtra Assembly Election 2019 पूर्र्व विधानसभा मतदारसंघातील गावठाण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठरोड, फुलेनगर तसेच श्री काळाराम मंदिर, गणेशवाडी परिसरात असलेल्या चार मतदान केंद्रावर रात्री ८ वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसां ...