शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

अहिल्यानगर : पक्ष बदलणा-यांना निवडून देऊ नका -बाळासाहेब थोरात;  लहामटेंच्या प्रचारार्थ सभा

पुणे : Maharashtra Election 2019 : विधानसभा प्रचाराच्या जाहीर तोफा आज थंडावणार

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: 'हे' आहेत सर्वात श्रीमंत उमेदवार; संपत्ती पाहून व्हाल गार

अहिल्यानगर : तरुणाईने भाजपची झोप उडविली-शरद पवार, कर्जतला सांगता सभा

अकोला : Maharashtra Assembly Election 2019: युतीधर्म सांभाळण्याची कसरत; खासदारांची प्रतिष्ठा पणाला !

अकोला : मतदान साहित्य वितरणाची तयारी पूर्ण; मतदान पथके रविवारी होणार रवाना

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: तब्बल १ हजारहून अधिक उमेदवार करोडपती; जाणून घ्या कोणत्या पक्षाचे किती!

अकोला : मतदार साक्षरता अभियानांतर्गत आठ हजार मतदारांनी घेतली शपथ

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: राज्यात नक्कीच आश्चर्यकारक निकाल लागतील; शरद पवारांचा विश्वास

अहिल्यानगर : आम्ही ‘जगदंबा’ टिकविला; त्यांनी विकत घेतला-सुजय विखे यांचे पवारांवर टीकास्त्र