शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

पुणे : पुणे निवडणूक 2019 : मला 1 लाख 60 हजारच्या मताधिक्य मिळेल

मुंबई : 'नोटा'विषयी तुम्हाला 'या' गोष्टी माहीत आहेत का?

कोल्हापूर : Maharashtra Election 2019 : कोल्हापुरात उत्साहाने मतदानास प्रारंभ, ११ वाजेपर्यंत २0 टक्के मतदान

लातुर : रितेश- जेनेलियाची जोडी 'लय भारी'; भर पावसात येऊन बजावला मतदानाचा हक्क

पुणे : Maharashtra Election 2019 : निवडणूक आयोगाची नामी शक्कल; उंच फुगे लावून केले मतदानाचे आवाहन

नाशिक : नाशिक जिल्ह्यात पहिल्या दोन तासात साडे पाच टक्के मतदान

मुंबई : Maharashtra Election 2019 : आमच्यासमोर एक उत्तम विरोधी पक्ष यावा- संजय राऊत

ठाणे : Maharashtra Election 2019 : महाराष्ट्राला लागलेली धूळ वाहून जाण्यासाठी आज पाऊस पडतोय- अविनाश जाधव 

महाराष्ट्र : Maharashtra Voting 2019: मतदान टक्केवारीत ऐरोलीची आघाडी; मुखेडमध्ये सर्वात कमी

महाराष्ट्र : औरंगाबाद जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद