लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाला 'त्या' १५ आमदारांचंही बळ?... धक्का देणारेच संपर्कात; मुख्यमंत्र्यांचा दावा - Marathi News | Maharashtra Election 2019: CM Devendra Fadanvis claims that winner Rebel Candidate will Support us | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाला 'त्या' १५ आमदारांचंही बळ?... धक्का देणारेच संपर्कात; मुख्यमंत्र्यांचा दावा

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या आज लागलेल्या निकालांमध्ये भाजपा आणि शिवसेना महाआघाडीने राज्यातील सत्ता पुन्हा एकदा राखण्यात यश मिळवले आहे. मात्र २०१४ च्या तुलनेत भाजपा आणि शिवसेनेच्या जागांमध्ये घट झाली आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: जागा कमी झाल्या, तरी स्ट्राइक रेट भारी; मुख्यमंत्र्यांनी दिली आकडेवारी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result bjp performed well in assembly election says cm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: जागा कमी झाल्या, तरी स्ट्राइक रेट भारी; मुख्यमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Maharashtra Election Result 2019 भाजपाची कामगिरी चांगलीच; मुख्यमंत्र्यांचा दावा ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाचं वजन घटताच शिवसेनेचा दे धक्का; अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरेंकडून दावा  - Marathi News | Maharashtra Election 2019: Uddhav Thackeray's claim over CM for two and a half years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाचं वजन घटताच शिवसेनेचा दे धक्का; अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरेंकडून दावा 

राष्ट्रीय पक्षांचे डोळे जेव्हा बंद होतात, तेव्हा ही जनताच अंजन घालते. ...

चिखली निवडणूक निकाल : भाजपच्या श्वेता महालेंची विजयी घोडदौड - Marathi News | Chikhali Election Results 2019: Maharashtra vidhan sabha election Results 2019 ; Shweta Mahale win | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिखली निवडणूक निकाल : भाजपच्या श्वेता महालेंची विजयी घोडदौड

 Chikhali Vidhan Sabha Election Results 2019:  श्वेता महालेंच्या विजयाच्या घोषणेचीच केवळ औपचारिकता बाकी आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची पीछेहाट; राष्ट्रवादीचे जोरदार कमबॅक   - Marathi News | Maharashtra Election Result 2019 : BJP's retreat in Pimpri Chinchwad; well comeback by ncp | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची पीछेहाट; राष्ट्रवादीचे जोरदार कमबॅक  

Winning Candidates In Pune Vidhan Sabha Election 2019: भाजपाचे लक्ष्मण जगताप, महेश लांडगे , राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे, सुनील शेळके विजयी  ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : सातारकरांचा विधानसभेत 'समान न्याय'; पण लोकसभा 'किंग' ठरवणार - Marathi News | Maharashtra Election 2019: Who is the King of Satara? Fifty Fifty for the Assembly; But the Lok Sabha by election decided | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाराष्ट्र निवडणूक 2019 : सातारकरांचा विधानसभेत 'समान न्याय'; पण लोकसभा 'किंग' ठरवणार

Satara Vidhan Sabha Election 2019: सातारकरांनी मतांद्वारे उत्तर दिले Maharashtra Election Result 2019: ...

कोथरूड निवडणूक निकाल २०१९ : चंद्रकांत पाटलांनी भाजपाचा बहुप्रतिष्ठित ''बालेकिल्ला '' राखला  - Marathi News | Maharashtra Election 2019 : Chandrakant Patil beat kishor shinde in the the kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूड निवडणूक निकाल २०१९ : चंद्रकांत पाटलांनी भाजपाचा बहुप्रतिष्ठित ''बालेकिल्ला '' राखला 

Pune's Kothrud Election Result & Winner 2019 : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोथरूड विधानसभा मतदार संघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विजय संपादन केला़.. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल : 'लेकीला सासरी पाठवल्याबद्दल परळीकरांचे मनापासून धन्यवाद' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result NCP Rupali Chakankar slams BJP Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकाल : 'लेकीला सासरी पाठवल्याबद्दल परळीकरांचे मनापासून धन्यवाद'

Maharashtra Vidhan Sabha Result : बीडच्या परळीत मुंडे बंधू-भगिनी आमनेसामने असल्याने राज्याचं लक्ष या लढतीकडे लागलं होतं. ...