लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
बाळासाहेब थोरात आठव्यांदा विधानसभेत ! - Marathi News | Balasaheb Thorat for the eighth time in the Assembly! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब थोरात आठव्यांदा विधानसभेत !

गणपतराव देशमुख निवृत्त; मात्र अकरा वेळा निवडून येण्याचा विक्रम कायम ...

पती खासदार, पत्नी आमदार; भावांच्या दोन जोड्या विधानसभेत - Marathi News | Husband MP, wife MLA; Two pairs of brothers in the assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पती खासदार, पत्नी आमदार; भावांच्या दोन जोड्या विधानसभेत

कुटुंब रंगलंय राजकारणात... ...

‘त्या’ बाचाबाचीमुळे मिळाले निर्णायक वळण - Marathi News | The turning point was due to 'that' conversation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ बाचाबाचीमुळे मिळाले निर्णायक वळण

भाजपची दुहेरी प्रचारयंत्रणा; तणावाच्या प्रसंगातून झाला प्रचार ...

लोकसभेची मेहनत आली फळाला; ४२ हजार मते घेत मनसे आली पुन्हा चर्चेत - Marathi News | The labor of the Lok Sabha came to fruition; The MNS came into the discussion again after receiving 3,000 votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेची मेहनत आली फळाला; ४२ हजार मते घेत मनसे आली पुन्हा चर्चेत

गेल्या काही दिवसांत भांडुपमधून गायब झालेली मनसे पुन्हा चर्चेत आली. ...

काँग्रेस, मनसेला तोटा; भाजपला फायदा - Marathi News | Loss of Congress, MNS; BJP benefits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस, मनसेला तोटा; भाजपला फायदा

घाटकोपर पश्चिम विधानसभेत भाजपचे राम कदम यांना ७० हजार २६३ मते मिळाली. ...

शिवसेनेचा आपटबार, काँग्रेसची ऑफर; ‘फिफ्टी-फिफ्टी’वरून महायुतीत तणाव - Marathi News | Maharashtra Election 2019: Congress give a offer to Shiv Sena; 'Fifty-Fifty' tensions in the Great War | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचा आपटबार, काँग्रेसची ऑफर; ‘फिफ्टी-फिफ्टी’वरून महायुतीत तणाव

Maharashtra Election 2019: सत्तास्थापनेचे वेध; शरद पवार यांनीही लावला फटाका ...

एकमेव आमदारासह अन्य उमेदवारांचे ‘कृष्णकुंज’वर स्वागत - Marathi News | MNS One MLA with the sole candidate Welcome to Krishnakunj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकमेव आमदारासह अन्य उमेदवारांचे ‘कृष्णकुंज’वर स्वागत

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातून विजयी झालेले मनसेचे उमेदवार प्रमोद (राजू) पाटील यांनी शुक्रवारी ‘कृष्णकुंज’वर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. ...

अंतर्गत वादाचा शिवसेनेला फटका - Marathi News | Shiv Sena hits internal dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंतर्गत वादाचा शिवसेनेला फटका

धारावी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळवला. ...