लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019: 'ताईंना खोटं जमलं नाही...' पराभवानंतर पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट ! - Marathi News | maharashtra assembly election 2019 : Pankaja Munde's facebook post after defeat | Latest beed News at Lokmat.com

बीड :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019: 'ताईंना खोटं जमलं नाही...' पराभवानंतर पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट !

राष्ट्रवादीचे नेते आणि उमेदवार धनंजय मुंडे पंकजा मुंडेंचा पराभव करत जायंट किलर ठरले. ...

मराठी मते फिरविण्यात ‘मनसे’ ठरली अपयशी - Marathi News | MNS failed to divert Marathi votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी मते फिरविण्यात ‘मनसे’ ठरली अपयशी

लढत रंगलीच नाही; पहिल्या फेरीपासूनच सेना आघाडीवर ...

‘नोटा’ने बिघडविले दोन विद्यमान आमदारांचे गणित - Marathi News | Nota has deteriorated the mathematics of two existing MLAs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘नोटा’ने बिघडविले दोन विद्यमान आमदारांचे गणित

कलानींसह रूपेश म्हात्रेंना फटका; नोटाला ७५,१२९ मतदान ...

राजकारणाची समाजनिरपेक्षता - Marathi News | Socialism of politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजकारणाची समाजनिरपेक्षता

महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभांचे निकाल अपेक्षेहून वेगळे लागले. ...

राजकारणातील पवार वेळेत ‘आगे आगे देखिये होता हैं क्या!’ - Marathi News | In Pawar time in politics, 'What are you looking forward to!' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजकारणातील पवार वेळेत ‘आगे आगे देखिये होता हैं क्या!’

भारतात आणि महाराष्ट्रात आता नावापुरतेही विरोधक उरले नाहीत, असे गृहित धरून भाजप आणि सेना वक्तव्य करीत होती ...

सरकारच्या अस्थैर्याचे केंद्रबिंदू शिवसेनाच; आक्रमक भूमिका घेणार की समंजसपणा? - Marathi News | Shiv Sena focuses on instability of government; Will it take an aggressive role or understanding? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारच्या अस्थैर्याचे केंद्रबिंदू शिवसेनाच; आक्रमक भूमिका घेणार की समंजसपणा?

‘मातोश्री’च्या अंगणात झालेला पराभव जिव्हारी; मुंबईचे महापौर ठरले अपयशी ...

अण्णांनाही भावला शरद पवारांचा प्रचार - Marathi News | Anna hazare like Sharad Pawar campaigning | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अण्णांनाही भावला शरद पवारांचा प्रचार

पवारांनी विरोध जीवंत ठेवला; जनतेने सत्ताधाऱ्यांसह माकडउड्या मारणाऱ्यांना धडा शिकविला ...

राज्यातील राजकारणात राष्ट्रवादी पुन्हा बळकट - Marathi News | NCP strengthen again in state politics | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यातील राजकारणात राष्ट्रवादी पुन्हा बळकट

पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा मुसंडी ...