लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, फोटो

Maharashtra, Latest Marathi News

शहीद जवानाला निरोप देण्यासाठी लोटला जनसमुदाय, ऋषिकेश जोंधळे अमर रहे च्या घोषणेने परिसर दुमदुमला - Marathi News | crowd to bid farewell to martyred soldiers, Rishikesh Jondhale Amar Rahe's announcement filled the premises | Latest kolhapur Photos at Lokmat.com

कोल्हापूर :शहीद जवानाला निरोप देण्यासाठी लोटला जनसमुदाय, ऋषिकेश जोंधळे अमर रहे च्या घोषणेने परिसर दुमदुमला

Rishikesh Jondhale : हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे यांच्यांवर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहीद जवानाला निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता. ...

CoronaVirus News : दिल्लीत कोरोना संसर्गाचा कहर; जाणून घ्या, टॉप-१० राज्यांमधील परिस्थिती... - Marathi News | delhi records highest single day spike know top 10 states with highest number of covid cases in india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : दिल्लीत कोरोना संसर्गाचा कहर; जाणून घ्या, टॉप-१० राज्यांमधील परिस्थिती...

Arnab Goswami : अर्णब गोस्वामींना घरातून उचलणारे एन्काउंटर स्पेशलिस्ट सचिन वाझेंची कारकीर्द - Marathi News | Arnab Goswami: Career of Encounter Specialist Sachin Waze who picked up Arnab Goswami from his home | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Arnab Goswami : अर्णब गोस्वामींना घरातून उचलणारे एन्काउंटर स्पेशलिस्ट सचिन वाझेंची कारकीर्द

Arnab Goswami :सचिन वाझे हे पोलीस खात्यातील नाव टॉप एन्काउंटर स्पेशलिस्टपैकी एक आहे. नव्वदच्या दशकात प्रदीप शर्मा, दया नायक या एन्काउंटर स्पेशलिस्ट अधिकाऱ्यांसोबत काम करणारे वाझे पुन्हा एकदा अर्णब यांच्या अटकेपासून चर्चेत आले आहेत. ...

देशभरात महाराष्ट्र पॅटर्न राबवा! केंद्राचा सल्ला; स्वस्त घराचे स्वप्न साकार होणार - Marathi News | Implement Maharashtra pattern waver of stamp duty for cheapest homes; Center advice | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :देशभरात महाराष्ट्र पॅटर्न राबवा! केंद्राचा सल्ला; स्वस्त घराचे स्वप्न साकार होणार

Real Estate After Corona Virus : सरकारी बँका कमी व्याजदराने कर्जही देतात. मात्र, असे असले तरीही कोरोनामुळे रियल इस्टेट क्षेत्रात प्रचंड सुस्ती आली आहे. ती दूर करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांना एक महत्वाचा सल्ला दिला आहे. ...

CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोनाची लढाई जिंकताहेत मुंबईकर, 'ही' आकडेवारी सुखावणारी - Marathi News | CoronaVirus Marathi News corona losing in mumbai increase in recovery | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोनाची लढाई जिंकताहेत मुंबईकर, 'ही' आकडेवारी सुखावणारी

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून मुंबईकर कोरोनाची लढाई जिंकत आहेत ...

'या' दोन सरकारी बँकांच्या ग्राहकांसाठी भारी गिफ्ट, एकाच वेळी घेतला मोठा निर्णय - Marathi News | bank of maharashtra indian overseas bank cut mclr up to 10 basis points | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' दोन सरकारी बँकांच्या ग्राहकांसाठी भारी गिफ्ट, एकाच वेळी घेतला मोठा निर्णय

कास पठार फुलांनी बहरले, पण कोरोनामुळे पर्यटन कोमेजले... - Marathi News | The Kas Pathar blossomed, but the corona wiped out tourism ... | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कास पठार फुलांनी बहरले, पण कोरोनामुळे पर्यटन कोमेजले...

जागतिक वारसास्थळ तसेच आंतरराष्ट्रीय जैवविविधता असलेल्या कास पुष्प पठारावरील रंगीबेरंगी फुलांचा हंगाम दरवर्षी साधारण सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी पर्यटनासाठी खुला होत असतो. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट असल्याने सर्वत्र पर्यटनस्थळं बंद आहेत. ...

तुकाराम मुंढेंच्या संघर्षाला सलाम... कुटुंब सांभाळण्यासाठी केली शेती; IAS होऊन भावाची 'स्वप्नपूर्ती' - Marathi News | Commissioner Tukaram Mundhe started farming in Beed when he was 10 years old | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :तुकाराम मुंढेंच्या संघर्षाला सलाम... कुटुंब सांभाळण्यासाठी केली शेती; IAS होऊन भावाची 'स्वप्नपूर्ती'