या चित्ररथाचे काम नवी दिल्ली येथे युद्धपातळीवर सुरू आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी व्हावा, यासाठी सतत आग्रही राहून सास्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी थेट संवाद साधला ...
नांदेडच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला अवघ्या दीड मिनिटात चीतपट करताना ६५ व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती व प्रतिष्ठेच्या ‘महराष्ट्र केसरीची गदा’ पटकावली. शिवराज राक्षेच्या रूपाने महाराष्ट्राला नवा ‘महाराष्ट्र केसरी’ मिळाला. स्पर्धेत ...
जी २० परिषदेसाठी आलेले परदेशी पाहुण्यांनी बुधवारी (दि. १८) सकाळी ७ वाजता शनिवार वाडा, लाल महाल, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, नाना वाडा या ठिकाणी हेरिटेज वॉक केला. (छायाचित्र- आशिष काळे) ...