मुंबई येथील एका बँक व्यवस्थापकाचे अपहरण करणा-या एका आरोपीस कारसह डोगणाव पोलिसांनी १६ जून रोजी रात्री ८.३० वाजता ताब्यात घेतले. या प्रकरणील तीन आरोपी फरार असून पोलिस त्यांच्या शोध घेत आहेत. ...
कोल्हापूर जिल्हा हा सात घाटरस्त्याने तळकोकणाशी उत्तमरीत्या जोडला गेला आहे. असे असताना भुदरगड तालुक्यातील पाटगाव खोऱ्यातून सोनवडे येथून घाटरस्ता करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. यासाठी सुमारे ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सोनवडे येथून ह ...
बदलापूरच्या एका ट्रेकरचा उत्तराखंडमध्ये ट्रेकिंग करताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हर्षद आपटे असं या ट्रेकरचं नाव आहे. शुक्रवारी उत्तराखंडच्या बारा सुपा भागात ही घटना घडली. ...
वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच त्यात आता एसटी भाडेवाढीची भर पडली आहे. वाढते इंधन दर आणि प्रशासकीय खर्चामुळे एसटी महामंडळाने आजपासून तिकीट दरांत १८ टक्के भाडेवाढ लागू केली आहे. ...