Next

पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला बँक मॅनेजरच्या अपहरणाचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 10:15 AM2018-06-17T10:15:01+5:302018-06-17T10:16:27+5:30

बुलडाणा - डोणगाव पोलिसांनी सतर्कता दाखवत बँक मॅनेजरच्या अपहरणाचा डाव हाणून पाडला. पोलिसांनी मुंबई येथून अपहरण करण्यात आलेल्या बँक ...

बुलडाणा - डोणगाव पोलिसांनी सतर्कता दाखवत बँक मॅनेजरच्या अपहरणाचा डाव हाणून पाडला. पोलिसांनी मुंबई येथून अपहरण करण्यात आलेल्या बँक मॅनेजरची सुखरूप सुटका करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, अपहरणासाठी वापरण्यात आलेली कार जप्त केली आहे.