लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

ST कर्मचाऱ्यांना संपाचा फटका, पगारात झालेली वाढ सरकार रद्द करणार? - Marathi News | MSRTC staffers go on flash strike over insufficient hike, cancellation of salary hike by government? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ST कर्मचाऱ्यांना संपाचा फटका, पगारात झालेली वाढ सरकार रद्द करणार?

एसटी कर्मचाऱ्यांना संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर प्रशासन नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. ...

मान्सून २४ तासांत मुंबईत येणार; हवामान विभागाने दिला दिलासा - Marathi News |  Monsoon will arrive in Mumbai within 24 hours; The climate department has given relief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सून २४ तासांत मुंबईत येणार; हवामान विभागाने दिला दिलासा

अखेर शुक्रवारी महाराष्ट्रात दाखल झाला. कोकणासह दक्षिण महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्याच्या काही भागांत झालेला पाऊस हा मान्सूनच असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. ...

बॉयफ्रेंडवर पैसे उडवण्यासाठी त्या तरुणी चोरायच्या मोबाईल  - Marathi News | mobile thief Girl's arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॉयफ्रेंडवर पैसे उडवण्यासाठी त्या तरुणी चोरायच्या मोबाईल 

गर्लफ्रेंडवर पैसे खर्च करण्यासाठी तरुणांनी चोरी अफरातफर केल्याचे तुम्ही अनेकवेळ ऐकले असेल, पण बॉयफ्रेंडवर पैसे उडवण्यासाठी दोन तरुणींनी चक्क मोबाईल चोरत असल्याचे उघडकीस आले आहे. ...

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा    - Marathi News | Congress Support to the allies candidates for Vidhan Parishad elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा   

विधान परिषदेच्या चार जागांच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. ...

तूर, हरभऱ्यासाठी हजार रुपये अनुदान; खरेदीसाठी मुदतवाढ - Marathi News |  Grant of thousands of rupees for Tur, Harharri Extension for purchase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तूर, हरभऱ्यासाठी हजार रुपये अनुदान; खरेदीसाठी मुदतवाढ

राज्यात नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे संपूर्ण चुकारे ७ जूनपर्यंत देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. ...

जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाचा दिलासा - Marathi News | Government relief for caste certificate invalidity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाचा दिलासा

उपसमितीचा अहवाल येईपर्यंत कुणालाही सेवेतून कमी न करण्याचा निर्णय घेऊन आरक्षणाच्या आधारे नियुक्त झालेल्या अधिकारी व कर्मचा-यांना मोठा दिलासा दिला. ...

राज्यातील ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली - Marathi News | Transfer of 11 IAS officers in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली

राज्य शासनाने आज ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. अनुप यादव हे नवे आदिवासी आयुक्त (नाशिक) असतील. जालना जिल्हाधिकारी म्हणून ए.आर.काळे यांना पाठविण्यात आले असून बी.जी.पवार हे राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे (मुंबई) नवे व्यवस्थापकीय संचालक असतील. ...

शेतकऱ्यांना तूर खरेदीचे चुकारे गुरूवारपर्यंत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | due amount will be given to tur dal producing farmers till 7th june says cm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना तूर खरेदीचे चुकारे गुरूवारपर्यंत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

हरभरा खरेदीसाठी केंद्राकडून 13 जूनपर्यंत मुदतवाढ ...