‘परिवर्तनाकडून खासगीकरणाकडे’ प्रवास करणाऱ्या एसटी महामंडळाने आणखी एक पाऊल पुढे टाकले. महामंडळाची अत्यंत यशस्वी ठरलेली ‘प्रवासी वाढवा’ ही योजना यंदा बंद करण्यात आली आहे. ...
विविध गुन्ह्यांतील दोषी आणि न्यायाधीन खटल्यातील हजारो संशयितांच्या सुरक्षिततेमध्ये व्यस्त असलेल्या राज्यभरातील विविध कारागृहातील अधिकारी व अंमलदारासाठी एक खूशखबर आहे. ...
गृह विभागाच्या अखत्यारीत येणारे आणि कामाची जबाबदारी जवळपास सारखी असूनही पोलीस व ‘कारागृह’ हवालदारांच्या वेतनश्रेणीत असलेली मोठी तफावत दूर करण्यात आली आहे. ...
राज्यातील विविध ३१ जिल्ह्यांतील ५६१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व १७४ ग्रामपंचायतीमधील २३७ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ८२ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी रविवारी दिली. ...
काँग्रेस पक्षाचा गावागावातला प्रत्येक कार्यकर्ता ताकदीचा असला पाहिजे़ कार्यकर्त्यांवर पक्ष उभा आहे. सध्या सत्ताधाऱ्यांची बेजबाबदार वक्तव्ये, देशाची न्यायव्यवस्था, मतदान प्रक्रिया याबाबत सर्वसामान्य माणूस विचलित झाला आहे. ...
नॅशनल पार्कपलीकडचे तुंगारेश्वर अभयारण्य, सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असणारी सर्व विविध अभयारण्ये, त्यांना जोडणारे वन्यजिवांचे संचार मार्ग अबाधित राखणे आवश्यक आहे. ...
तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ येत आहे. तमाशा सुरू ठेवण्यासाठी काढलेल्या कार्जाची फेड वेळेवर करता करता तमाशाचालकांच्या नाकीनऊ येत असून आॅर्केस्ट्राच्या वाढत्या प्रमाणामुळे तमाशा कालबाह्य होत आहे. ...