सध्या संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा करण्यात येत आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. त्यामुळे ठिकठिकाणी दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. अंगणात किंवा दारामध्ये रांगोळ्या काढल्या जातात. फटाक्यांची आतषबाजी केली जाते. ...
आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित लसीकरण मोहिमेत दोन बालके दगावल्याची घटना बुधवारी सकाळी पालम तालुक्यातील रोकडेवाडीत घडली. आणखी दोन बालके अत्यवस्थ असून, त्यांच्यावर गंगाखेड येथे उपचार सुरू आहेत. ...
देशाची मान अनेक विक्रमांनी उंचावत असताना त्याच्यासमोर अनेक समस्याही आहेत.समाजाचे विघटन होण्याचा धोका दिसतो आहे. या सर्वावर मात करण्याचे नियोजन अभिजन वर्गाने करायला हवे आहे. त्यासाठीचे उद्याचे पुढचे पाऊल पडायला हवे आहे. ...
पावसाने पाठ फिरवल्याने सुमारे ८० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ८५ लाखांहून अधिक शेतकºयांना त्याची झळ पोहोचणार असल्याचा अहवाल कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारला दिला आहे. ...
अनुभव, कल्पना विस्तारावर आधारित गोष्टीची २0 पुस्तके कोल्हापुरातील चौथीच्या विद्यार्थ्यांनी लिहिली आहेत. वाचन आणि लेखनाला प्रोत्साहन देणारा उपक्रम राजारामपुरीतील सन्मित्र हौसिंग सोसायटीमधील नेहरू विद्यालयाने राबविला आहे. ...
रोफल विमानांची किंमत आणि त्यात हिंदुस्थान एअरोनॉटिक्स (एचएएल) या सरकारी कंपनीऐवजी अनिल अंबानी यांच्या कंपनीला भागीदार करून घेतल्याचा वाद सुरू असतानाच, एचएएल आॅफसेट बिझनेसमध्ये नसल्याचे कंपनीचे अध्यक्ष आर. माधवन यांनी स्पष्ट केले आहे. ...
दिवाळी सणानिमित्त शाळा-महाविद्यालयांना पडलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी रायगड जिल्ह्याची निवड केली आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यांमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. ...