लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

LMOTY 2019: डॉ. राजेश देशमुख यांचा प्रॉमिसिंग आयएएस ऑफिसर म्हणून सन्मान - Marathi News | Lokmat Maharashtrian of the Year 2019: Dr. Rajesh Deshmukh wins Promising IAS officer Award | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LMOTY 2019: डॉ. राजेश देशमुख यांचा प्रॉमिसिंग आयएएस ऑफिसर म्हणून सन्मान

 सध्या यवतमाळचे जिल्हाधिकारीपद भूषवत असलेले आयएएस अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना 'बेस्ट आयएएस ऑफिसर म्हणून सन्मानित करण्यात आले. ...

LMOTY 2019: प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण यांना 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार - Marathi News | Lokmat Maharashtrian of the Year 2019: Deepika Padukon wins Lokmts maharashtriyan Of the year Award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :LMOTY 2019: प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण यांना 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार

दिमाखदार सोहळ्यात दीपिका पादुकोण यांना 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

LMOTY 2019: मला 'या' खात्याची मंत्री व्हायला आवडेल; दीपिकानं सांगितली मन की बात - Marathi News | LMOTY 2019: I would like to be a minister of 'this' department; Deepika said the matter of mind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :LMOTY 2019: मला 'या' खात्याची मंत्री व्हायला आवडेल; दीपिकानं सांगितली मन की बात

संधी मिळली तर स्वच्छ भारत मोहिमेसाठी मी काम करेन - दीपिका ...

LMOTY 2019: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान - Marathi News | LMOTY 2019: Senior Indian sculptor Ram Sutar felicitated with lifetime achievement award | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LMOTY 2019: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

जगातील सर्वात उंच पुतळा असा लौकिक असणाऱा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'सह शेकडो पुतळे घडवणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यावर्षीच्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

LMOTY 2019: अभिनेता रितेश देशमुख 'लोकमत'च्या व्यासपीठावर महाराष्ट्राचा गौरव - Marathi News | LMOTY 2019: Actor Ritesh Deshmukh: Maharashtra's pride on Lokmat's platform | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :LMOTY 2019: अभिनेता रितेश देशमुख 'लोकमत'च्या व्यासपीठावर महाराष्ट्राचा गौरव

रितेशने 'लय भारी' सिनेमात अभिनय केला आणि या सिनेमादेखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. ...

LMOTY 2019 : या 'लेडी सिंघम'ने  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार शहिदांना केला समर्पित  - Marathi News | LMOTY 2019: The 'Lady Singham' dedicated the 'Lokmat Maharashtrian of the Year' award to martyrs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LMOTY 2019 : या 'लेडी सिंघम'ने  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार शहिदांना केला समर्पित 

मर्दानीने हा पुरस्कार पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना समर्पित केला आहे.  ...

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : जे. जे.हॉस्पिटल, देना बँक संघ बाद फेरीत - Marathi News | State level Kabaddi competition: J. J. Hospital, Dena Bank team in the next round | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : जे. जे.हॉस्पिटल, देना बँक संघ बाद फेरीत

मुंबई : जे.हॉस्पिटल आणि देना बँक संघांनी शिवनेरी सेवा मंडळाने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या "स्व.मोहन नाईक चषक" ... ...

LMOTY 2019 : महाराष्ट्रातील व्यक्ती पंतप्रधान कधी होणार, मुख्यमंत्र्यांनी दिले असे उत्तर  - Marathi News | LMOTY 2019: When will the person in Maharashtra become a Prime Minister, the Chief Minister said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LMOTY 2019 : महाराष्ट्रातील व्यक्ती पंतप्रधान कधी होणार, मुख्यमंत्र्यांनी दिले असे उत्तर 

महाराष्ट्रातील व्यक्ती पंतप्रधान झालीच पाहिजे. पण... ...