लोकसभा निवडणुकीचे साहित्य ठेवण्यासाठी निवडणूक विभागाने केडीएमसीच्या डोंबिवलीतील क्रीडासंकुलाचाही ताबा घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव येथील जलतरण तलाव आणि व्यायामशाळेच्या वापरावर टाच येणार आहे. ...
यष्टिरक्षक फलंदाज शिवाली शिंदेचे शानदार अर्धशतक तसेच कर्णधार देविका वैद्य आणि तेजल हसबनीस यांनी केलेल्या जबरदस्त अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर २३ वर्षांखालील महिलांच्या एकदिवसीय क्रिके ट लीगमध्ये महाराष्ट्राने मंगळवारी हैदराबादचा ६१ धावांनी धुव्वा उडवि ...
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चाकण ते भोसरी रस्त्यावर आळंदी फाटा ते कुरुळी, चिंबळी, मोई फाट्यापर्यंत अवजड वाहनचालक धोकादायक पद्धतीने वाहने उभी करीत असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणारे नागरिक अक्षरश: रडकुंडीला आले आहेत. ...
गेल्या ५ वर्षांत उल्लेखनीय कार्य असतानाही अद्याप कोणत्याही राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय सरकारी पुरस्कारांनी ज्यांना गौरवण्यात आलेले नाही अशा दोन अधिका-यांना अरुण बोंगीरवार उत्कृष्ट प्रशासकीय लोकसेवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ...