महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट हटवून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी भाजपने नियोजनपूर्वक योजना आखल्याची आणि तिची यशस्वी अंमलबजावणी केल्याची माहिती समोर आली आहे. ...
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे. ...
शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली व राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. ...
आता राष्ट्रपती राजवटीत तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसली गेली आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांच्या बाजूने भांडण्यासाठी सद्य:स्थितीत कोणीही नसल्यामुळे त्यांच्यात तीव्र संताप आहे. ...
अखेर शनिवारी सकाळी सकाळीच ‘ती’ बातमी मिळाली अन् बहुतांश कार्यकर्त्यांच्या तोंडून निघाले...‘आपले देवेंद्र भाऊ, पुन्हा आलेच’. सर्वांचाच जीव भांड्यात पडला होता व एक मोठा तणाव दूर झाल्याचे समाधान चेहऱ्यांवर दिसून येत होते. मग क्या कहने. शहरभरात जल्लोष, आ ...
सर्व शंकाकुशंकांना दूर सारत आमदार व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवारांनी उचललेले पाऊल हे अयोग्य असून त्यांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांन ...
काँग्रेस-शिवसेनेकडून आता हे पापाचे सरकार असल्याची टीका होत आहे. मात्र तुम्ही कराल तर पुण्य व आम्ही केले तर पाप हा कुठला न्याय आहे, असा प्रश्न उपस्थित करीत सिंह यांनी चिमटा काढला. ...