लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त - Marathi News |  Movable property of Kudal Provincial Office seized | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त

सदरच्या कारवाईमुळे प्रांताधिकारी कार्यालयातील सर्व कामकाज दिवसभर ठप्प होते. ...

खेलो इंडिया : हॉकीत महाराष्ट्राच्या मुलींचा झारखंडवर शानदार विजय - Marathi News | Khelo India: Maharashtra girls wins over Jharkhand in hockey | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया : हॉकीत महाराष्ट्राच्या मुलींचा झारखंडवर शानदार विजय

२१ वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्राला झारखंड संघानेच ८-२ असे निष्प्रभ केले. ...

'मोदींवरील वादग्रस्त पुस्तकाची महाराष्ट्रात विक्री झाली तर...'; जितेंद्र आव्हाड यांचा इशारा - Marathi News | Jitendra Awhad said that people of Maharashtra will not read aaj ke shivaji narendra modi book | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोदींवरील वादग्रस्त पुस्तकाची महाराष्ट्रात विक्री झाली तर...'; जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

मोदी आणि शिवरायांची तुलना करण्यात आल्यानं सर्वच स्तरातून भाजपावर टीका करण्यात येत आहे. ...

खेलो इंडिया : सायकलिंगमध्ये कोल्हापूरच्या पूजा दानोळेचे दुसरे सुवर्णपदक - Marathi News | Khelo India: Kolhapur's pooja won second gold medal in cycling | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया : सायकलिंगमध्ये कोल्हापूरच्या पूजा दानोळेचे दुसरे सुवर्णपदक

Khelo India : रोड रेसमध्ये मुलींच्या १७ वर्षांखालील गटात पूजा दानोळे हिने सलग दुस-या दिवशी सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर मुलांच्या याच वयोगटातून सिद्धेश पाटीलने ब्रॉंझ पदकाची कमाई केली. ...

'राज ठाकरे, बाळासाहेबांच्या घराण्याचा सन्मान ठेवा, भाजपापुढे गुडघे टेकू नका' - Marathi News | Samajwadi Party leader Abu Azmi has criticized MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरे, बाळासाहेबांच्या घराण्याचा सन्मान ठेवा, भाजपापुढे गुडघे टेकू नका'

भाजपा आणि मनसेप्रमुख राज ठाकरेंची जवळीक वाढत असल्याच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ...

खेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राचा संघ अंतिम फेरीत - Marathi News | Khelo India: Maharashtra Kabaddi team enter in final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राचा संघ अंतिम फेरीत

महाराष्ट्राने उपांत्य फेरीत उत्तर प्रदेशाचे आव्हान ३८-२० असे सहज संपुष्टात आणले. ...

ऐतिहासिक वारसा असलेले महाराष्ट्रातील 7 आश्चर्य बघाल तर जगातले 7 आश्चर्य विसराल! - Marathi News | See 7 Wonders of Maharashtra with Historical Heritage | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ऐतिहासिक वारसा असलेले महाराष्ट्रातील 7 आश्चर्य बघाल तर जगातले 7 आश्चर्य विसराल!

 'सध्या दिल्लीत आहे कधीतरी मुंबईत येतील'; जय भगवान गोयल यांना मनसेचा इशारा - Marathi News | MNS leader Bala Nandgaonkar criticizes BJP leader Jai Bhagwan Goyal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : 'सध्या दिल्लीत आहे कधीतरी मुंबईत येतील'; जय भगवान गोयल यांना मनसेचा इशारा

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणशीच करु शकत नाही. ...