लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

मुंबईतील होमगार्डची १५ कोटीची देणी - Marathi News | Pending dues of homeguard in mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईतील होमगार्डची १५ कोटीची देणी

ठाणेतील १० तर पुण्यातील साडे आठ कोटीची थकबाकी ...

विशेष सुरक्षा दलाचा अजब कारभार; अतिरिक्त मनुष्यबळ असलेल्या एसआरपीतूनच ‘बॉडीगार्ड’ची प्रतिनियुक्ती - Marathi News | The extraordinary work of the Special Forces; Deployment of 'Bodyguard' from additional manpower of SRP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विशेष सुरक्षा दलाचा अजब कारभार; अतिरिक्त मनुष्यबळ असलेल्या एसआरपीतूनच ‘बॉडीगार्ड’ची प्रतिनियुक्ती

अन्य घटकातील पात्र इच्छुकांवर अन्याय ...

खेलो इंडिया : खो-खो, जलतरणात महाराष्ट्राचे वर्चस्व - Marathi News | Khelo India: Maharashtra Dominating Kho-Kho & Swimming | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया : खो-खो, जलतरणात महाराष्ट्राचे वर्चस्व

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने खो-खो व जलतरण स्पर्धेत वर्चस्व गाजवले. ...

छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा, ग्रामस्थांची मागणी - Marathi News | develop the birthplace of Chhatrapati Shahu Maharaj | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा, ग्रामस्थांची मागणी

सर्वांचेच दुर्लक्ष झालेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा आणि येथील इतिहास प्रकाश झोतात यावा, अशी येथील ग्रामस्थांची अपेक्षा आहे ...

क्रिकेटच्या मैदानात नितीन गडकरींची ‘फटकेबाजी’ - Marathi News | Nitin Gadkari's 'Batting' in cricket ground | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :क्रिकेटच्या मैदानात नितीन गडकरींची ‘फटकेबाजी’

 एरवी राजकारणाच्या ‘पीच’वर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चौफेर फटकेबाजी करताना दिसून येतात. परंतु... ...

टाेलनाका, बसस्टॅन्ड येथे सुद्धा देणार पाेलिओची लस : अजित पवार - Marathi News | Paleo vaccine will also be given at Tole plaza, Bus stand : Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टाेलनाका, बसस्टॅन्ड येथे सुद्धा देणार पाेलिओची लस : अजित पवार

पल्स पाेलिओ लसीकरण माेहीम प्रभावीपणे राबविणार असल्याची ग्वाही अजित पवार यांनी दिली. ...

हवामान बदलामुळे ऋतूंचे महिने बदलण्याचे संकेत - Marathi News | Indications for changing Month of seasons due to climate change | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवामान बदलामुळे ऋतूंचे महिने बदलण्याचे संकेत

हवामानाच्या नोंदी लक्षात घेता हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूंचे महिने अधिकृतपणे बदलले जाण्याची चिन्हे आहेत. ...

प्रियकरासाठी दिवसाला एक अल्पवयीन मुलगी सोडते घर - Marathi News | A young girl leaves home for her boyfriends | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रियकरासाठी दिवसाला एक अल्पवयीन मुलगी सोडते घर

उमलत्या वयात शारीरिक आकर्षणातून किशोरवयीन मुले-मुली सहज एकमेकांच्या प्रेमात पडतात़ प्रियकराने दिलेले लग्नाचे आमिष आणि त्याच्या भूलथापांना बळी पडून या अल्पवयीन सहजरित्या घराचा उंबरठा ओलांडत आहेत. ...