करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शुक्रवारपासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने मोफत चहाची सोय करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते व सदस्यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा प्रारंभ ह ...
करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी मंगळवारी भाविकांची गर्दी झाली. दर्शनासाठी भाविकांची भवानी मंडपापर्यंत रांग लागली होती. नाताळच्या सुटीमुळे कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली. ...
निधर्मी जनता दलाच्या आमदार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता कुमारस्वामी यांनी शुक्रवारी कोल्हापूरात येउन अंबाबाईचे दर्शन घेतले. ...
अंबाबाईची मूर्ती दुखावल्याने व्यक्ती संस्था, मूर्ती बदलासंबंधीचे निवेदने देवस्थान समितीला देत असतात. मात्र समितीकडून मूर्ती बदलण्याच्या कोणताही विचार अथवा हालचाली सुरू नाहीत. तशी चर्चा पदाधिकाऱ्यांसोबत झालेली नाही किंवा ठरावही झालेला नाही. असे स्पष्ट ...
श्री अंबाबाई देवीच्या खजिन्याचे हवालदार म्हणून काम करत असलेल्या खांडेकर घराण्यातील महेश खांडेकर यांना नोकरीची आॅर्डर देण्यावरून सोमवारी देवस्थान समितीच्या बैठकीत समितीचे पदाधिकारी व सचिवांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. शाहू महाराजांच्या सनदीवरून हा वाद च ...
शारदीय नवरात्रौत्सव आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या उत्पन्नात गतवर्षीच्या तुलनेत ५० लाखांची भर पडली आहे. केवळ दोन महिन्यांत अभिषेकासह अन्य धार्मिक विधी, दानपेट्या, सोने-चांदी, अन्नछत्र अशा विविध माध्यमांतून मंदिराच् ...
श्री अंबाबाई देवीच्या मुखापर्यंत किरणे गेली आणि ती सायंकाळी पाच वाजून ४८ मिनिटांनी लुप्त झाली. सोमवारी पाचव्या दिवशी किरणोत्सवाचा वैज्ञानिक अभ्यास करण्यात आला. ...