अंबाबाईची मूर्ती दुखावल्याने व्यक्ती संस्था, मूर्ती बदलासंबंधीचे निवेदने देवस्थान समितीला देत असतात. मात्र समितीकडून मूर्ती बदलण्याच्या कोणताही विचार अथवा हालचाली सुरू नाहीत. ...
श्री अंबाबाई मंदिराच्या नियोजित दर्शन मंडपाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व महापालिकेच्या वतीने जुना राजवाडा पोलीस ठाण्याला लागून असलेल्या शिंदे सरकार यांच्या इमारतीची पाहणी केली. या जागेबाबत शिंदे ...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सीआयडी चौकशीचे रहाटगाडगे गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे बुधवारी पुन्हा एकदा ‘लोकमत’ ला सांगितले. ...
या वर्षातील दुसरा खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याचा योग बुधवारी कोल्हापूरकरांना मिळाला. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी (दि. १६) मध्यरात्री १२ वाजून १३ मिनिटांनी पृथ्वीची सावली चंद्रावर पडायला सुरुवात झाली. पहाटे साडेचार वाजता चंद्रग्रहण सुटले. खंडग्रास चंद्र ...
अंबाबाई मंदिर परिसरातील दुकानदारांनी ओवऱ्याच्या पुढे केलेले वाढीव अतिक्रमण मंगळवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने हटवले. या कारवाईमुळे पहिल्यांदाच या दुकानांमध्ये इमिटेशन ज्वेलरी, खेळणीसह तत्सम साहित्यांऐवजी देवीच्या पुजेचे साहित्य दि ...
करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या खजिन्यामध्ये वर्ष २०१८-१९ या कालावधीत एक कोटी १३ लाख ८६ हजार १४९ किमतीचे सोन्या-चांदीचे अलंकार जमा झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या अलंकारात ८०० ग्रॅमची वाढ झाली आहे. तसेच समितीच्या उत्पन्नामध्येही ...
अंबाबाई मंदिरातील ओवऱ्यांवरील दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोरील पत्र्याच्या शेड २४ जूनपर्यंत काढून घ्याव्यात; अन्यथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे अशा दुकानांसमोरील पत्रे काढले जातील; याशिवाय कारवाईही केली जाईल, असा इशारा समितीचे अध्यक्ष महेश ...
अंबाबाई मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या महाद्वारातील अतिक्रमण बुधवारी महापालिकेने हटविल्याने या परिसराने मोकळा श्वास घेतला. मंदिराची पहिली ओळख असलेल्या या महाद्वाराला चिंचा आवळेवाले, चपलांचे स्टॅन्ड, दुकानदारांनी बाहेरपर्यंत मांडलेल्या वस्तूंनी व ...