महाल येथील केळीबाग रोडवरील २५ दुकानदारांनी भूसंपादन प्रक्रियेविरुद्ध दाखल केलेल्या दोन रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तांत्रिक कारणामुळे फेटाळून लावल्या. ...
मोघलांच्या जाचातून क्रांतीची मशाल पेटवत जनसामान्यांमध्ये जगण्याची चेतना निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिन जनमानसासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी महाल येथील गांधीगेट, छत्रपती शिवाजी महाराज चौक ...
महाल परिसरात मंगळवारी दुपारी लागलेल्या आगीत फूटवेअरच्या तीन दुकानातील लाखो रुपयांचा माल नष्ट झाला. आगीमुळे परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. आजूबाजूच्या परिसरात आग पसरण्याचा धोका निर्माण झाला होता .यामुळे काही वेळ नागरिकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले ...
स्कॉर्पिओच्या धडकेमुळे दुचाकीवरील एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास महालमधील सीपी अॅण्ड बेरॉर कॉलेजजवळ हा भीषण अपघात घडला. ...
भगवे तोरण, भगवे ध्वज, भगवा दुपट्टा घातलेल्या युवक-युवती. ढोलताशांचा गजर. सर्वांच्या मुखातून जय भवानी, जय शिवाजीचा गजर. महाराष्ट्रातील ३३ किल्ल्यांवरून आणलेली माती आणि पाण्याने शिवाजी महाराजांचा जलाभिषेक करण्यात आला. बालक, युवक, महिला आणि हजारो शिवप्र ...