Mahadev Jankar - महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. २०१४ मध्ये जानकर यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. Read More
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. मात्र युतीतील घटक पक्ष अद्याप युतीच्या प्रचारापासून वंचित आहेत. ...
संपूर्ण देशात लक्षवेधी ठरलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीचे चित्र अद्याप अस्पष्टच आहे. भाजपचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही ,तर महादेव जानकर देखील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कपबशीच्या चिन्हावर लढण्यासाठी ठाम आहेत. ...
एकीकडे सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवला असताना पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्षाची गुप्त बैठक संपन्न झाली. ...
राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांनी येत्या आठवडाभरात भाजप-शिवसेनेने लोकसभा जागावाटपाबाबत निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही वेगळा विचार करू असा इशाराच शिवसेना-भाजपला दिला आहे ...
सोलापूर : चौदा वर्षांच्या संघर्षानंतर अखेर सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव लाभले. हा सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्यातील शेकडो ... ...
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तार सोहळ््यात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे भाषण सुरू झाल्यानंतर धनगर समाजातील काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यामुळे ... ...