लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महादेव जानकर

Mahadev Jankar News , मराठी बातम्या

Mahadev jankar, Latest Marathi News

Mahadev Jankar -  महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. २०१४ मध्ये जानकर यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. 
Read More
Satara Politics: रामराजेंची तयारी, रासपचं स्वबळ, भाजपमध्ये खळखळ; माढा मतदारसंघात डोकेदुखी  - Marathi News | Prepared by Ramraje Nibalkar, For the BJP, the headache regarding Madhya elections increased | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Politics: रामराजेंची तयारी, रासपचं स्वबळ, भाजपमध्ये खळखळ; माढा मतदारसंघात डोकेदुखी 

आघाडीत शरद पवार गटाची तयारी; उमेदवारांकडून साखर पेरणी  ...

भाजपा, काँग्रेसची ऑफर पण रासप आजमावणार स्वबळ: महादेव जानकर - Marathi News | BJP, Congress offers but RSP will try on its own: Mahadev Jankar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपा, काँग्रेसची ऑफर पण रासप आजमावणार स्वबळ: महादेव जानकर

माझ्याकडे इतर पक्षातील अनेक जण तिकीट मागत आहेत. ...

...तर मी मुख्यमंत्री म्हणून या सभेला आलो असतो; महादेव जानकरांचा OBC एल्गार - Marathi News | Leave social causes aside, come into politics, Mahadev Jankar's appeal to OBC community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मी मुख्यमंत्री म्हणून या सभेला आलो असतो; महादेव जानकरांचा OBC एल्गार

ग्रामपंचायत सदस्य, नगरपालिकेचा नगरसेवक, नगराध्यक्ष होणार नाही, झालो तर आमदार, खासदारच होऊ असं ओबीसींनी ठरवा. ...

..तर मी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करेन, महादेव जानकर यांची भूमिका - Marathi News | ..so I will make Pankaja Munde CM says Rashtriya Samaj Party President Mahadev Jankar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :..तर मी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करेन, महादेव जानकर यांची भूमिका

मराष्ट्रीय समाज पक्षाच्या बांधणीवर भर, विदर्भात जाळे विणणार ...

महादेव जानकरांनी छगन भुजबळांना व्यासपीठावरच केली विनंती; म्हणाले, 'साहेब स्वत: पक्ष....' - Marathi News | Mahadev Jankar requested Chhagan Bhujbal on the platform | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महादेव जानकरांनी छगन भुजबळांना व्यासपीठावरच केली विनंती; म्हणाले, 'साहेब स्वत: पक्ष....'

आज ओबीसी समाजाने जालना येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. ...

आम्ही कॉमन मॅन आहोत का? तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात जाण्यास रोखल्याने जानकर संतापले - Marathi News | Are we common man? Mahadev Janakar stopped from entering the Tuljabhavani temple gabhara | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :आम्ही कॉमन मॅन आहोत का? तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात जाण्यास रोखल्याने जानकर संतापले

प्रशासनाने माणसाचा प्रोटोकॉल बघून रोखण्याचा प्रयत्न करावा. असली मगरुरी चालणार नाही ...

"भाजपने मित्रपक्ष फोडले..." BJP वर टीका, पुण्यात महादेव जानकरांची मोठी घोषणा - Marathi News | Rashtriya Samaj Party will fight on its own in the state; Announcement to Mahadev Janaka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"भाजपने मित्रपक्ष फोडले..." BJP वर टीका, पुण्यात महादेव जानकरांची मोठी घोषणा

स्वतःचे घर मजबूत करा अन् रासपचं सरकार आणा, असा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला... ...

"आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं! तेव्हा त्यांनी आम्हाला मंत्री केलं, त्यांनी काही उपकार नाही केले" - महादेव जानकर - Marathi News | We made him Chief Minister Then he made us Minister he did us no favours Mahadev Jankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं! तेव्हा त्यांनी आम्हाला मंत्री केलं, त्यांनी काही उपकार नाही केले" - महादेव जानकर

सध्या राजकारणात शिवसेनेत सासरा, बीजेपीमध्ये जावई, राष्ट्रवादीत मेव्हणा तर काँग्रसमध्ये साडू असतो ...