लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महादेव जानकर

Mahadev Jankar News , मराठी बातम्या

Mahadev jankar, Latest Marathi News

Mahadev Jankar -  महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. २०१४ मध्ये जानकर यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. 
Read More
मत्स्यमारीसाठी अहमदनगर जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट : महादेव जानकर - Marathi News | Pilot project in Ahmednagar district for fishery: Mahadev Jankar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मत्स्यमारीसाठी अहमदनगर जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट : महादेव जानकर

मत्स्यमारीतून उत्कर्ष व्हावा म्हणून जपान तंत्रज्ञानाच्या फायबर बोटी देऊन नगर जिल्ह्यातून पायलट प्रकल्प सुरू केला जाईल. मागेल त्याला मत्स्यबीज देण्यात येणार असून प्राधान्याने सबसीडी देण्यात येईल, अशी ग्वाही पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्यउद्योग मंत्र ...

महादेव जानकर यांचा आमदारकीचा राजीनामा, पक्षांतरबंदीची टांगती तलवार - Marathi News | Mahadev Jankar resigns from the Legislative Assembly; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महादेव जानकर यांचा आमदारकीचा राजीनामा, पक्षांतरबंदीची टांगती तलवार

विधान परिषदेच्या १६ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता अर्ज दाखल करणारे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी भाजपाच्या वतीने यापूर्वी मिळवलेल्या आमदारकीचा राजीनामा दिला. ...

धनगर आरक्षणाबाबत फसवणूक केल्याने मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - Marathi News | Chief Minister should resign after betraying Dhangar reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनगर आरक्षणाबाबत फसवणूक केल्याने मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

धनगरांच्या भावनेशी खेळण्याची मुख्यमंत्र्यांची खेळी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व आरक्षणाच्या बाबतीत केलेल्या फसवणुकीबद्दल धनगर समाजाची जाहीर माफी मागावी," अशी मागणी समस्त धनगर आरक्षण समितीचे ज्येष्ठ नेते श्रावण वाकसे य ...

'महादेव जानकरांना नंदी बैलावरून फिरवणार' - Marathi News | 'Mahadev Jankar will rotate the Nandi bullock' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'महादेव जानकरांना नंदी बैलावरून फिरवणार'

उसाचे पाच हजार कोटी भेटले नाहीत. दुधाचे भाव कमी झाले. महादेव असताना दुधाचे भाव कसे कमी झाले. ...

खासगी संघाकडून दूध खरेदीदर १७ रुपयांवर आला - Marathi News | From the private team the milk buyer got 17 rupees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खासगी संघाकडून दूध खरेदीदर १७ रुपयांवर आला

खासगी संघांचा निर्णय: दूध विक्रीदरातही केली चार रुपयांची कपात  ...

दूधपावडर अनुदानासाठी केंद्राकडे पाठपुरावा, महादेव जानकर यांची माहिती - Marathi News |  Follow up to the center for milk payer subsidy, Mahadev Jankar's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दूधपावडर अनुदानासाठी केंद्राकडे पाठपुरावा, महादेव जानकर यांची माहिती

केंद्राकडे पावडर निर्यातीवर २५ टक्के अनुदान देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री, केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी १० टक्के अनुदानासाठी संमती दिली; मात्र आणखी अनुदान मिळविण्यासाठी पाठप ...

दुधाला किमान २५ रुपये तरी भाव द्या अन्यथा भुकटी अनुदान बंद : महादेव जानकर  - Marathi News | Give milk rate at least 25 rupees, otherwise the powder subsidy is closed : Mahadev Jankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुधाला किमान २५ रुपये तरी भाव द्या अन्यथा भुकटी अनुदान बंद : महादेव जानकर 

किमान २५ रुपये दराने दूध खरेदी करावी अन्यथा भुकटीवर दिलेले जाणारे तीन टक्के अनुदान बंद करण्यात येईल अशी तंबी महादेव जानकर यांनी दूध कंपन्यांना दिली ...

परभणीत जानकर यांच्या हस्ते संत संमेलनाचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of Sant Sammelan by Parbhaniit Jankar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत जानकर यांच्या हस्ते संत संमेलनाचे उद्घाटन

तालुक्यातील असोला येथील श्रीकृष्णधाम परिसरात आयोजित अखिल भारतीय महानुभव संंत संमेलनाचे उद्घाटन १ एप्रिल रोजी पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते झाले़ ...