लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महादेव जानकर

Mahadev Jankar News , मराठी बातम्या

Mahadev jankar, Latest Marathi News

Mahadev Jankar -  महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. २०१४ मध्ये जानकर यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. 
Read More
महादेव जानकरांचे क्षणिक बंड, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर घटकपक्ष थंड  - Marathi News | Momentous rebellion of Mahadev Jankar, constituency cooling after the Chief Minister's meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महादेव जानकरांचे क्षणिक बंड, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर घटकपक्ष थंड 

सर्व घटकपक्ष एकजुटीने काम करतील, महायुती आणखी भक्कम करतील आणि नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एकदिलाने काम करतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे ट्विट भाजपाने केले आहे. ...

'मुख्यमंत्र्यांना सांगितलं, तुमचा मार्ग तुम्हाला लखलाभ'; जानकर आक्रमक पवित्र्यात - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - Mahadev Jankar warns to Shiv Sena BJP alliance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मुख्यमंत्र्यांना सांगितलं, तुमचा मार्ग तुम्हाला लखलाभ'; जानकर आक्रमक पवित्र्यात

'तुमचा मार्ग तुम्हाला लखलाभ असू द्या.आम्ही तुमच्यासोबत पण रासपच्या चिन्हावरच निवडणूक लढणार असल्यावर महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट केलं आहे.  ...

.. म्हणून महादेव जानकर अस्वस्थ : पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली  - Marathi News | Mahadev Jankar called party meeting at Pune | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :.. म्हणून महादेव जानकर अस्वस्थ : पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली 

बारामती लोकसभा मतदारसंघात राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिल्याने अस्वस्थ असलेल्या महादेव जानकर यांनी आज पुण्यात रासपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आता ते काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.  ...

जानकरांचे पंख छाटले, बारामतीतून रासप आमदाराच्या पत्नीला भाजपाची उमेदवारी - Marathi News | lok Sabha elections 2019 - BJP declare name of Kanchan Kul for baramati constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जानकरांचे पंख छाटले, बारामतीतून रासप आमदाराच्या पत्नीला भाजपाची उमेदवारी

महत्त्वाचं म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातून रासपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ...

Lok Sabha Election 2019 : रासपची दोन जागांची मागणी, अन्यथा... - Marathi News | Lok Sabha Election 2019 RSP Demand two seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lok Sabha Election 2019 : रासपची दोन जागांची मागणी, अन्यथा...

भाजप रासपची मागणी पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त करताना दोडतले यांनी कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. ...

भाजपाविरोधात 'उलटे कमळ', रासप कार्यकर्त्याची मोहीम  - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - RSP workers campaign against BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाविरोधात 'उलटे कमळ', रासप कार्यकर्त्याची मोहीम 

23 मार्चला रासपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार असून त्यानंतरच रासपची भूमिका ठरणार असल्याचे रासपचे महासचिव बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले. ...

शिवसेना-भाजपा युतीत घटकपक्ष वंचित, रिपाई-रासपला एकही जागा नाही ? - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - BJP is not interested to give seats to RSP & RPI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना-भाजपा युतीत घटकपक्ष वंचित, रिपाई-रासपला एकही जागा नाही ?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. मात्र युतीतील घटक पक्ष अद्याप युतीच्या प्रचारापासून वंचित आहेत. ...

बारामतीचा तिढा सैल होण्याची आशा; फडणवीस-ठाकरे यांच्यासमवेत आज जानकर यांची चर्चा - Marathi News | Baramati trio hopes to be loose; Talking about Fadnavis-Thackeray today, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीचा तिढा सैल होण्याची आशा; फडणवीस-ठाकरे यांच्यासमवेत आज जानकर यांची चर्चा

संपूर्ण देशात लक्षवेधी ठरलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीचे चित्र अद्याप अस्पष्टच आहे. भाजपचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही ,तर महादेव जानकर देखील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कपबशीच्या चिन्हावर लढण्यासाठी ठाम आहेत. ...