पश्चिम भागातील महाबळेश्वर, नवजा येथे दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने चांगली हजेरी लावली तर कोयनेलाही बरसात झाली. पूर्व भागातील माण, खटाव तालुक्यांत काही ठिकाणी पाऊस झाला. सध्या कोयना धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
आंबेनळी घाटात २८ जुलै रोजी घडलेल्या अपघातातील मृतांचे सदैव स्मरण राहावे, या हेतून दापोली येथील नागरिकांनी अपघातस्थळाचे आठवण पॉर्इंट असे नामकरण करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...
आंबेनळी घाटात पर्यटकांची बस दरीत कोसळल्याच्या दुर्घटनेत ३३ पर्यटकांना जीव गमवावा लागल्याच्या घटनेने अवघा देश हादरला होता. पावसाळ्यात वाहन चालविताना काय खबरदारी घेतली तर संभाव्य अपघाताच्या घटना टाळता येतील, याबाबत नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटी ...
Satara Bus Accident: महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटात एक मिनी बस कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. घाटातील निसरड्या रस्त्यावरून ही बस दरीत जवळपास सहाशे फूट खाली गेल्याचे समजते. या दुर्घटनेत 33 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आमदार भर ...
धुके अन् पावसाचा आधार घेऊन शहरातील तीन पतसंस्थांचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपयांची रोकड लंपास केली. चोरीची ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे महाबळेश्वर शहरात खळबळ उडाली आहे. ...