दिवसाढवळ्या डोंगर पोखरून गौण खनिजाची चोरी सुरू आहे. मेळघाटच्या पायथ्याशी पर्यावरणाचा खेळ दररोजच खेळला जात आहे. ज्यांना शासनाने अधिकार दिले, त्यातील काहींचे तस्करांच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत. लालसेच्या छोट्याशा तुकड्यावर पर्यावरणाचा ऱ्हास केला जा ...
रेतीमाफियांनी माहिती अधिकार कार्यकर्ता चंदन हागडे याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. आराेपी इतक्यावरच थांबवले नाही तर त्यांनी नग्न अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल केले. यामुळे एकच खळबड उडाली हाेती. या प्रकरणात चंदन हातागाडे याच्या तक्रारीवरून शहर पाे ...
बोरगाव स्मशानभूमीवर कृषी बंधाऱ्याशेजारी मोकळ्या जागेत तस्कराने रेतीचा ठिय्या साठा तयार केला आहे. रात्रीच्या वेळी वैनगंगा नदी घाटावरून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून या ठिकाणी साठवून ठेवली जात आहे. सकाळी ट्रकांद्वारे रेती भरून लाखनी, भंडारा येथे विक्री क ...
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी हमीभावाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून खरेदी केला जातो. यानंतर खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी राईस मिलर्ससह करार केला जातो. ...
कळंब, वर्धा येथे काल्या उर्फ शेख रहीम शेख करीम याने मोठमोठे गोदाम बांधले आहे. या ठिकाणी रेशनच्या धान्याचा साठा केला जातो. ही बाब २५ ऑगस्टला धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघड केली. ‘लोकमत’ सातत्याने वृत्ताच्या माध्यमातून गरिबांचे धान्य कसे ...
आर्णी येथे काही महिन्यांपूर्वी झालेल्या तीन सलग कारवाया सुमारे १६०० पोती रेशनचा गहू जप्त केला होता. मात्र, या तस्करीची लिंक पुढे उघड झाली नाही. पुरवठा विभागाकडून सकारात्मक अहवाल न मिळाल्याने पोलिसांना माघार घ्यावी लागली. आता 'लोकमत'च्या वृत्तमालिकेनं ...
काल्याने अवैधपणे थाटलेल्या राईस मिलमध्ये घातक प्रयोग केले जातात. हा तांदूळ प्रक्रिया करून गोंदियाला पाठविण्यात येतो. तेथे त्याची भेसळ होते. वाहनांवर कारवाई होऊ नये यासाठी कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केले जातात. वर्धेतही नागपूर बायपासवर काल्याने गोदाम थ ...
अवैधरित्या रेती वाहून नेणारे व्यावसायिक प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याचे खिसे गरम करून राजरोसपणे अवैध रेतीची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरातून गाढवी नदी वाहत असल्याने रेतीची उपलब्धता फार मोठी आहे. परंत ...