पावसाळ्यात रेतीचा उपसा करणे शक्य नसल्याने रेतीतस्करांनी पावसाच्या दडीचा फायदा घेत सावनेर तालुक्यातील काही रेतीघाटांना लक्ष्य केले. त्यातच गुरुवारी मध्यरात्री नागपूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हान नदीवरील वाकी रेतीघाट ...
रेती माफियाविरुद्ध चालविण्यात आलेल्या विशेष अभियानांतर्गत वाहतूक पोलिसांनी कळमन्यातील चिखली चौकात पाच वाहनांना पकडले. पोलिसांनी वाहन व रेतीसह ७६ लाखाचा माल जप्त केला. वाहतूक पोलिसांनी रेती माफियाविरुद्ध सुरू केलेल्या या मोहिमेंतर्गत गेल्या ६ दिवसात २ ...
रेती तस्करांच्या मुजोरीची व कायद्याचा धाक न बाळगण्याच्या वृत्तीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यामुळे रेती तस्करांवर वचक बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ...
महसूल विभागाच्या कारवाईदरम्यान वाळू माफियाद्वारा सोडविण्यात आलेले ट्रक पोलिसांना रिकामे सापडले. त्यातील वाळू चोरण्यात आल्याने या प्रकरणात नवा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, नायब तहसीलदारास चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मर्सिडिज कार व त्याच्या आरोपी चाल ...
रेती तस्करी करणाऱ्या ट्रकवर कारवाई करण्याच्या पवित्र्यात असलेले महसूल विभागातील नायब तहसीलदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंगावर रेती माफियाने कार घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. वाठोडा रिंग रोडवर मंगळवारी सकाळी ही घटना घडली. प्रसंगावधान राखल् ...
गोवा, मुंबईसह देशातील विविध भागातील ड्रगमाफियांचे मध्य भारतातील नेटवर्क मजबूत करणारा ड्रग्जमाफिया आबू ऊर्फ फिरोज खान (वय ४७) याची संपत्ती तसेच त्याच्या संपर्कातील ड्रग्जमाफियांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र, आबूचे नेटवर्क ...
ताजबाग येथील गँगस्टर फिरोज खान उर्फ आबूने मादक पदार्थ एमडी (मॅफेड्रोन) च्या तस्करीतून अमाप संपत्ती आणि दबदबा कायम केला आहे. आबूच्या गँगमध्ये १२ पेक्षा अधिक गुन्हेगार जुळलेले आहेत. त्यांच्या मदतीने तो मादक पदार्थाचा मोठा व्यापारी बनला आहे. गुन्हे शाखा ...