विरोधी पक्षनेता हे पद संसदीय कार्यप्रणालीमध्ये फार महत्वाचं मानलं जातं. विरोधी पक्षनेता हा सरकारवर वचक ठेवणारा व्यक्ती म्हणून ओळखलाही जातो. विरोधी पक्षनेता जितका सक्षम असतो, तितका त्याचा सरकारवर वचक असतो. पण देशाला गेली सात वर्ष विरोधी पक्षनेता नाहीय ...
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यात जनदर्शन रॅली सुरू केली आहे... रॅलीच्या निमित्ताने ठिकठिकाणी जाऊन ते नागरिकांशी संवाद साधतायत.. खरगोन जिल्ह्यात एका कार्यक्रमात वेगळीच घटना घडली.... शिवराज सिंह चौहान स्टेजवर आल्यानंतर अनेक नेत ...
बँकेत काम करणारा एक शिपाई होता, या शिपायाला बँकेनं कॅशियर केलं. त्यानं थोड्याच दिवसात सारं काही हेरलं आणि चक्क १०० कोटींचा घोटाळा केला. बरं इतकंच नाही तर १०३ कोटी लंपास करुन हा शिपाई कम कॅशियर पळून गेला. पोलिस आता त्याचा शोध घेतायत, दुसरीकडे या शिपाय ...