लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

हृदयद्रावक! पत्नीची हत्या करुन नातवाचं टोकाचं पाऊल, दुःखी आजोबांनी जळत्या चितेत मारली उडी - Marathi News | elderly man kills self by jumping into funeral pyre of grandson in madhya pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! पत्नीची हत्या करुन नातवाचं टोकाचं पाऊल, दुःखी आजोबांनी जळत्या चितेत मारली उडी

मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ...

पत्नीची हत्या करून नातवानं संपवलं जीवन, शोकाकुल आजोबांनी पेटत्या चितेत उडी मारून दिला जीव  - Marathi News | Grandson ends life by killing wife, grieving grandfather jumps into burning pyre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीची हत्या करून नातवानं संपवलं जीवन, शोकाकुल आजोबांनी पेटत्या चितेत मारली उडी

Madhya Pradesh Crime News: नातवाने पत्नीची हत्या करून स्वत:ही जीवन संपल्याने शोकाकुल झालेल्या आजोबांनी पेटत्या चितेमध्ये उडी मारून जीवन संपवल्याची घटना मध्य प्रदेशमधील सीधी जिल्ह्यात घडली आहे. ...

Video - संतापजनक! रुग्णालयाचा मोठा हलगर्जीपणा; लहान मुलांच्या वॉर्डमध्ये उंदरांचा सुळसुळाट - Marathi News | rats terror in hospitals pediatric ward commotion after the video went viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - संतापजनक! रुग्णालयाचा मोठा हलगर्जीपणा; लहान मुलांच्या वॉर्डमध्ये उंदरांचा सुळसुळाट

रुग्णालयाच्या लहान मुलांच्या वॉर्डमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये रुग्णांच्या बेडजवळ ठेवलेल्या टेबलवर मोठ्या संख्येने उंदीर दिसत आहेत. ...

धर्मांतर करवणाऱ्यांना होणार फाशीची शिक्षा, या राज्यानं घेतला कठोर निर्णय, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा    - Marathi News | Those who convert will be given the death penalty, Madhya Pradesh has taken a tough decision, the Chief Minister announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धर्मांतर करवणाऱ्यांना होणार फाशीची शिक्षा, या राज्यानं घेतला कठोर निर्णय, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Madhya Pradesh News: मध्य प्रदेश सरकारने धर्मांतर करवणाऱ्यांविरोधात कठोर पाऊल उचललं आहे. राज्यामध्ये धर्मांतर करवणाऱ्यांना आता फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी ही घोषणा केली आहे. ...

कोमात असल्याचं कुटुंबाला सांगितलं खोटं, रुग्ण स्वतःहून बाहेर येताच डॉक्टरांवर गंभीर आरोप - Marathi News | man in coma walks out of mp hospita accuses doctors of seeking money video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोमात असल्याचं कुटुंबाला सांगितलं खोटं, रुग्ण स्वतःहून बाहेर येताच डॉक्टरांवर गंभीर आरोप

एक रुग्ण कोमात असल्याचं सांगितलं गेलं पण जेव्हा तो रुग्ण स्वतःहून रुग्णालयातून बाहेर पडला तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. ...

'7 दिवसांत जागा रिकामी करा...', वक्फ बोर्डाच्या नोटीसमुळे संपूर्ण गावात खळबळ - Marathi News | MP News, 'Vacate the land within 7 days', Waqf Board's notice caused a stir in the entire village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'7 दिवसांत जागा रिकामी करा...', वक्फ बोर्डाच्या नोटीसमुळे संपूर्ण गावात खळबळ

प्रशासनालाही याबाबत माहिती नाही; हिंदू संघटनांनी दिला आंदोलनाचा इशारा ...

कोळसा खाणीत भीषण अपघात; स्लॅब कोसळल्याने अनेक कामगार दबले, 3 जणांचा मृत्यू... - Marathi News | Major accident in Betul coal mine, 3 dead, rescue operation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोळसा खाणीत भीषण अपघात; स्लॅब कोसळल्याने अनेक कामगार दबले, 3 जणांचा मृत्यू...

अपघाताची माहिती मिळताच पोलीस-प्रशासन आणि बचाव पथकाने घटनास्थळ गाठून बचावकार्य सुरू केले ...

एक तरुणी, दोन तरुण, दुचाकीवरून जाताना करत होते थिल्लर चाळे, करत होती असे इशारे, त्यानंतर...  - Marathi News | Crime News: A young woman, two young men, were doing dangerous stunts on a motorcycle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक तरुणी, दोन तरुण, दुचाकीवरून जाताना करत होते थिल्लर चाळे, करत होती असे इशारे

Madhya Pradesh Crime News: Crime News: दुचाकीवर उभं राहून स्टंटबाजी करणं आणि लोकांना फ्लाईंग किस देणं एक तरुणी आणि तिच्यासोबत असलेल्या दोन तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. ...