lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

Ph.D, MA, B.Ed. ची डिग्री, तरीही 'ही' महिला विकतेय चहा; मोदींना पाहून सुचली कल्पना - Marathi News | delhi doctor woman passed phd ma appears before name yet today sells tea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ph.D, MA, B.Ed. ची डिग्री, तरीही 'ही' महिला विकतेय चहा; मोदींना पाहून सुचली कल्पना

एका महिलेने फक्त पीएचडीच नाही तर अनेक विषयांमध्ये डबल एएम आणि बीएडही केलं आहे. मात्र तरी देखील आजही ती दिल्लीच्या रस्त्याच्या कडेला चहा विकते आणि गरीब लोकांना मदत करते. ...

उमेदवाराचे हार्ट अटॅकने निधन; या मतदारसंघात लोकसभेची निवडणूक रद्द - Marathi News | Candidate dies of heart attack; Canceled Lok Sabha election | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :उमेदवाराचे हार्ट अटॅकने निधन; या मतदारसंघात लोकसभेची निवडणूक रद्द

या मतदारसंघातील २६ एप्रिल रोजी होणारे मतदान त्यामुळे पुढे ढकलण्यात आले, असे जिल्हाधिकारी नरेंद्र सिंह रघुवंशी यांनी सांगितले. ...

कार थांबवून राहुल गांधी यांचा फुले वेचणाऱ्या महिलांशी संवाद - Marathi News | Stopping the car, Rahul Gandhi interacts with women picking flowers | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :कार थांबवून राहुल गांधी यांचा फुले वेचणाऱ्या महिलांशी संवाद

जाणून घेतल्या समस्या आणि आव्हाने, व्हिडीओ व्हायरल ...

दुर्मीळ एशियन पॅराडाइजचे दैठणा परिसरात दर्शन ! - Marathi News | Darshan of a rare Asian paradise in Daithana area! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुर्मीळ एशियन पॅराडाइजचे दैठणा परिसरात दर्शन !

स्वर्गीय नर्तक, दूधराज, चंचल या नावाने प्रसिद्ध; मध्यप्रदेशाचा आहे राज्यपक्षी ...

"...मग निवडणूक लढवण्यापासून का मागे हटले?"; भाजपा नेत्याचा दिग्विजय सिंह यांना खोचक सवाल - Marathi News | rajgarh lok sabha election 2024 v d sharma attack on congress digvijaya singh target bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...मग निवडणूक लढवण्यापासून का मागे हटले?"; भाजपा नेत्याचा दिग्विजय सिंह यांना खोचक सवाल

Lok Sabha Elections 2024 : मी मुख्यमंत्री असताना 10 वर्षे शेतकऱ्यांकडून विजेचा 1 रुपयाही घेतला नाही. घरोघरी मोफत विजेचा लाभही लोकांनी घेतला असं दिग्विजय सिंह यांनी सांगितलं. भाजपाने दिग्विजय सिंह यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ...

निवडणुकीपूर्वी ऑपरेशन; १२ नक्षलवाद्यांचा खात्मा, छत्तीसगडमध्ये चकमकीत १०, मध्य प्रदेशात २ नक्षली टिपले - Marathi News | Operation before election; 12 naxalites killed, 10 naxalites killed in encounter in Chhattisgarh, 2 naxalites captured in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीपूर्वी ऑपरेशन; १२ नक्षलवाद्यांचा खात्मा, छत्तीसगडमध्ये चकमकीत १०, मध्य प्रदेशात २ नक्षली टिपले

12 Naxalites Killed: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांविरोधात अधिक व्यापक मोहीम उघडण्यात आली. छत्तीसगडमध्ये मंगळवारी सकाळी सहा वाजता सुरक्षा दलाशी चकमक होऊन नक्षलवाद्यांना मोठा दणका देण्यात आला.  ...

भोजशाळेच्या सर्वेक्षण स्थगितीस कोर्टाचा नकार - Marathi News | Court's refusal to stay survey of Bhojshala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भोजशाळेच्या सर्वेक्षण स्थगितीस कोर्टाचा नकार

Survey of Bhojshala: मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यामध्ये भोजशाळा या ऐतिहासिक वास्तूचे एएसआयकडून शास्त्रीय सर्वेक्षण सुरू असून त्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. ...

"तू घर सोड अन्यथा मी...", बालाघाटच्या उमेदवार पतीने काँग्रेस आमदार पत्नीला दिला अल्टिमेटम - Marathi News | lok sabha election 2024 mp balaghat bsp candidate kankar munjare gave ultimatum to wife anubha munjare | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तू घर सोड अन्यथा मी...", बालाघाटच्या उमेदवार पतीने काँग्रेस आमदार पत्नीला दिला अल्टिमेटम

Lok Sabha Election 2024 : बसपाचे उमेदवार कंकर मुंजारे आणि काँग्रेसच्या आमदार अनुभा मुंजारे यांच्यातील वैचारिक लढाई घराघरात पोहोचली आहे. ...