लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

रेल्वे स्टेशननंतर पोलिस स्टेशनचेही नाव बदलणार, 'या' राज्यातील भाजप सरकार लवकरच निर्णय घेणार - Marathi News | Name of Bhopal's Habibganj police station will also be changed after the railway station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे स्टेशननंतर पोलिस स्टेशनचेही नाव बदलणार, 'या' राज्यातील भाजप सरकार लवकरच निर्णय घेणार

रेल्वे स्टेशनचे नाव बदल्यानंतर पोलिस स्टेशनचे नावही बदलण्याची मागणी काही संघटनी गृहमंत्र्यंकडे केली आहे. ...

सासऱ्याने तलवारीने कापले होते सूनेचे दोन्ही हात, ९ तासात डॉक्टरांनी पुन्हा जोडले - Marathi News | MP : Father in law sword cut hand wrist bone broken 9 hours surgery blood vessel bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सासऱ्याने तलवारीने कापले होते सूनेचे दोन्ही हात, ९ तासात डॉक्टरांनी पुन्हा जोडले

Madhya Pradesh : सहा डॉक्टरांच्या टीमने ९ तासांच्या सर्जरीनंतर महिलेचे दोन्ही हात मनगटापासून जोडले. आता महिला बरी होत आहे. ...

ऑनर किलिंग! ​​​​​​​प्रेमविवाहामुळे संतापलेल्या बापाचा आई झालेल्या मुलीवर बलात्कार, गळा दाबून केली हत्या - Marathi News | Madhya pradesh Father was angry with daughter's love marriage killed her after rape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनर किलिंग! ​​​​​​​प्रेमविवाहामुळे संतापलेल्या बापाचा आई झालेल्या मुलीवर बलात्कार, गळा दाबून केली हत्या

यासंदर्भात, पोलिसांनी चौकशी सुरू केली असता, मृत महिलेने गेल्या वर्षापूर्वी प्रेम विवाह केल्याचे समोर आले, यामुळे तिचे कुटुंबीय संतप्त होते.  ...

पत्नी बाथरुममध्ये अंघोळ करताना इंजिनीयर पतीनं करंट सोडला; पोलीस चौकशीतून धक्कादायक उलगडा - Marathi News | MP : Junior engineer wife alleged husband electric current in bathroom | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी बाथरुममध्ये अंघोळ करताना इंजिनीयर पतीनं करंट सोडला; पोलीस चौकशीतून धक्कादायक उलगडा

MP Crime News : महिलेने आरोप लावला आहे की, दुसरं लग्न करण्यासाठी इंजिनिअर पतीने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. ...

काय सांगता? अमेझॉनवरुन गांजाची विक्री, कंपनीला पोलिसांची नोटीस - Marathi News | What do you say Cannabis sale from Amazon, police notice to company in bhind madhya pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काय सांगता? अमेझॉनवरुन गांजाची विक्री, कंपनीला पोलिसांची नोटीस

मध्य प्रदेशातील पोलिसांनी भिंड येथे एका ड्रग्ज पॅडलर रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या रॅकेटने कथितप्रकरणी अमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवरुन गोड पानांच्या विक्रीचे कारण देत गांजाची विक्री केली होती. ...

हॉटेलमध्ये सुरु असलेल्या मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांनी ११ तरुण-तरुणींना केली अटक - Marathi News | Exposing a large sex racket operating in a hotel; Police arrested 11 youths | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॉटेलमध्ये सुरु असलेल्या मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांनी ११ तरुण-तरुणींना केली अटक

Sex Racket Exposed :सेक्स रॅकेटशी संबंधित हे प्रकरण इंदूरच्या उच्चभ्रू विजय नगर भागातील आहे. विजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शीतल नगरमध्ये असलेले हॉटेल लव्ह हे वेश्याव्यवसायाचे अड्डे बनले होते. ...

VIDEO: 'साहेब, म्हैस दूध देत नाही, मदत करा...!' म्हशीला घेऊन शेतकरी पोहोचला पोलीस ठाण्यात - Marathi News | Madhya pradesh farmer approaches police after buffalo refuses to be milked | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO: 'साहेब, म्हैस दूध देत नाही, मदत करा...!' म्हशीला घेऊन शेतकरी पोहोचला पोलीस ठाण्यात

यासंदर्भात, शनिवारी नायगाव येथे पोलिसांना मदत मागणाऱ्या या शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. ...

अंगावर शहारा आणणारा VIDEO; कारला फरफटत घेऊन गेला ट्रक, आत बसलेले लोक थोडक्यात बचावले! - Marathi News | Madhya pradesh road acciden the truck dragged the car you will stand goosebumps after watching the video of the accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंगावर शहारा आणणारा VIDEO; कारला फरफटत घेऊन गेला ट्रक, आत बसलेले लोक थोडक्यात बचावले!

या कारमध्ये चार जण बसलेले होते. ते थोडक्यात बचावले. ही संपूर्ण घटना तेथील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...