लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

९० डिग्रीच्या पुलांनंतर आता भोपाळमध्ये रस्त्याच्या मधोमध उभारला 'आयफेल टॉवर'; मृत्यूच्या छायेत नागरिकांचा प्रवास - Marathi News | After 90-degree bridges, now an 'Eiffel Tower' has been erected in the middle of the road in Bhopal; Citizens' journey in the shadow of death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९० डिग्रीच्या पुलांनंतर आता भोपाळमध्ये रस्त्याच्या मधोमध उभारला 'आयफेल टॉवर'; मृत्यूच्या छायेत नागरिकांचा प्रवास

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनिअर्सनी बांधलेल्या ९० डिग्रीच्या वळणदार पुलाचा वाद शमतो न शमतो, तोच आता वीज विभागाच्या इंजिनिअर्सनी आपला जलवा दाखवला आहे. ...

धक्कादायक! नवग्रह पीठ कलश यात्रेत हाहाकार; गेटबंदीमुळे ३ महिला चिरडल्या गेल्या, एकीचा मृत्यू - Marathi News | Shocking! Panic during Navgraha Peeth Kalash Yatra; 3 women crushed to death due to gate closure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! नवग्रह पीठ कलश यात्रेत हाहाकार; गेटबंदीमुळे ३ महिला चिरडल्या गेल्या, एकीचा मृत्यू

डबरा येथील नवग्रह पिठाच्या कलश यात्रेदरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये एका महिला भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी आहेत. ...

स्वतःच्याच 'लग्नाची' पत्रिका पाहून नेत्याला फुटला घाम; नातेवाईकांना हात जोडून केली 'ही' विनंती - Marathi News | indore congress leader sadashiv yadav fake wedding card viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वतःच्याच 'लग्नाची' पत्रिका पाहून नेत्याला फुटला घाम; नातेवाईकांना हात जोडून केली 'ही' विनंती

इंदूरचे काँग्रेस नेते आणि माजी जिल्हाध्यक्ष सदाशिव यादव सध्या एका अतिशय विचित्र संकटात सापडले आहेत. ...

"चोराला शोधून बक्षीस देईन..."; भाजपा नेत्याच्या घरी AC ची चोरी झाल्याने काँग्रेस आमदार खूश - Marathi News | sheopur congress mla babu jandel statement bjp leader house theft reward thief | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"चोराला शोधून बक्षीस देईन..."; भाजपा नेत्याच्या घरी AC ची चोरी झाल्याने काँग्रेस आमदार खूश

मध्यप्रदेशातील श्योपूर येथील काँग्रेस आमदार बाबू जंडेल यांनी भाजपा नेत्याच्या घरी झालेल्या चोरीबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे. ...

देशातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर ३३ लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज; केद्र सरकार कर्जमाफी करणार का? - Marathi News | Agricultural loans worth Rs 33 lakh crore are on the heads of the country's farmers; Will the central government waive them? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर ३३ लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज; केद्र सरकार कर्जमाफी करणार का?

shetkari karj mafi देशातील शेतकऱ्यांवर सध्या सुमारे ३३ लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज आहे. तामिळनाडू कृषी कर्जाच्या बाबतीत अव्वल, महाराष्ट्र तिसरा आहे. ...

कृषी निविष्ठा विधेयकात सुधारणा करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांची भेट; काय आहेत प्रमुख मागण्या? - Marathi News | Union Agriculture Minister meets to amend the Agricultural Inputs Bill; What are the main demands? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी निविष्ठा विधेयकात सुधारणा करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांची भेट; काय आहेत प्रमुख मागण्या?

देशातील लाखो कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या व्यावहारिक अडचणी सोडवण्यासाठी आणि प्रस्तावित 'बियाणे विधेयक २०२५' व 'कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक २०२५' मध्ये सुधारणा कराव्यात. ...

शौर्याला सलाम! मधमाशांचा हल्ला होताच स्वत:च्या जीवाची केली नाही पर्वा, २० चिमुकल्यांना वाचवलं - Marathi News | bees massive attack on children anganwadi cook kanchan bai meghwal sacrificed her life to save 20 children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शौर्याला सलाम! मधमाशांचा हल्ला होताच स्वत:च्या जीवाची केली नाही पर्वा, २० चिमुकल्यांना वाचवलं

एका अंगणवाडी कुकने २० मुलांचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात स्वत:चा जीव गमावला आहे. कंचन बाई मेघवाल असं या शूर महिलेचं नाव आहे. ...

सावधान! ऑनलाईन गेमिंगने घेतला आणखी एक बळी; १४ वर्षांच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Beware! Online gaming claims another victim; 14-year-old boy takes extreme step | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान! ऑनलाईन गेमिंगने घेतला आणखी एक बळी; १४ वर्षांच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल

ऑनलाईन गेमिंगच्या नादात अडकलेल्या एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले. ...