अभिनेत्री धकधक गर्ल माधुरी दीक्षितने आपल्या अभिनयाने गेली अनेक वर्षे रसिकांची मनं जिंकली आहेत. आपला अभिनय, आपलं घायाळ करणारं हास्य, आपल्या दिलखेचअदा, नृत्य याने माधुरीने रसिकांवर मोहिनी घातली. हिंदी चित्रपटसृष्टीत एक आघाडीची अभिनेत्री असं स्थान माधुर ...