संजय दत्तने १९८७ मध्ये रिचासोबत लग्न केले होते. रिचा आणि संजय यांच्यात घटस्फोट झाला तेव्हा या घटस्फोटाला माधुरीला जबाबदार धरण्यात आलं होतं. पण हे तसं नव्हतं. ...
आपलं स्मित हास्य, आपल्या अदा, नृत्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिनयातील जादू यामुळे मराठीच नाही तर कोट्यवधी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली, बॉलीवुडची धकधक गर्ल, मोहिनी अशी कितीतरी नावं कमी पडतील अशी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित नेने. ...