माधुरी दिक्षित FOLLOW Madhuri dixit, Latest Marathi News
17 ऑक्टोबर 1999 मध्ये दोघे लग्नबंधनात अडकले होते.लग्नानंतर माधुरी पतीसह अमेरिकेत स्थायिक झाली होती. ...
आदिनाथने 10 तारखेपासून पंचक या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली असून या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...
द कपिल शर्मा शोमध्ये आपल्या ‘धक धक करने लगा’ या प्रसिद्ध गाण्यामागील प्रेरणा कोण होती, याचा खुलासा उदित नारायणने केला. ...
शिवाय कधीकाळी माधुरीला तिच्या घरून पिकअप, ड्रॉप करायचो अशी आठवणही त्यांनी सांगितली. ...
Panchak Marathi Movie : पंचक हा एक कॉमेडी चित्रपट असून या चित्रपटात मराठीतील अनेक प्रसिद्ध कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ...
रवीनाने बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसारखे नृत्य कधीच करू शकत नसल्याची कबुली दिली. ...
अभिनेत्रींचा मेकअप लूक तुम्ही अनेकदा बघता. पण आज आम्ही 90 च्या दशकातील या पाच अभिनेत्रींच्या नो मेकअप लूकचे फोटो घेऊ आलो आहोत. ...
बॉलिवूडमध्ये कधीकाळी ‘काऊबॉय’ नावाने ओळखले जाणारे अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते फिरोज खान आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे किस्से आजही इंडस्ट्रीत ऐकवले जातात. ...