लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुराणी प्रभुलकर

Madhurani Prabhulkar latest news, फोटो

Madhurani prabhulkar, Latest Marathi News

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 
Read More
'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीच्या बहिणीला पाहिलंत का?, दिसायला आहे अभिनेत्री इतकीच सुंदर - Marathi News | Did you see Aai Kuthe Kay Karte Fame Arundhati's sister, The actress looks so beautiful | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीच्या बहिणीला पाहिलंत का?, दिसायला आहे अभिनेत्री इतकीच सुंदर

Aai Kuthe Kay Karte Fame Madhurani Prabhulkar: फार कमी लोकांना मधुराणीच्या सख्ख्या बहिणीबद्दल माहित आहे. तिच्या बहिणीचादेखील सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे. ...

Summer vibes: वेणी अन् साडी सोडून अरुंधतीचा वेस्टर्न लूक; Strap Sleeveless ड्रेसमध्ये केलं फोटोशूट - Marathi News | Summer vibes marathi actress madhurani gokhale Photoshoot done in strap sleeveless dress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वेणी अन् साडी सोडून अरुंधतीचा वेस्टर्न लूक; Strap Sleeveless ड्रेसमध्ये केलं फोटोशूट

Madhurani gokhale-prabhulkar:मधुराणी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे वरचेवर ती तिचे ग्लॅमरस तर कधी साध्या लूकमधील फोटो शेअर करत असते. ...

अरुंधतीप्रमाणेच अगदी साधीभोळी आहे मधुराणीची आई; पाहा तिच्या रिअल लाइफ आईचे फोटो - Marathi News | marathi actress madhurani gokhale prabhulkar mother is as simple as Arundhati See photos of Madhurani's real life mother | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अरुंधतीप्रमाणेच अगदी साधीभोळी आहे मधुराणीची आई; पाहा तिच्या रिअल लाइफ आईचे फोटो

Madhurani gokhale prabhulkar:मधुराणीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आणि तिची आई दिसून येत आहेत. विशेष म्हणजे तिच्या आईच्या आईकडे पाहिल्यावर अनेकांनी त्यांची तुलना अरुंधतीच्या स्वभावासोबत केली आहे. ...

मोकळे केस, स्मित हास्य! साध्या, सोज्वळ लूकमध्ये मधुराणीने केलं फोटोशूट - Marathi News | marathi actress madhurani gokhale prabhulkar share new photos in saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मोकळे केस, स्मित हास्य! साध्या, सोज्वळ लूकमध्ये मधुराणीने केलं फोटोशूट

Madhurani gokhale-prabhulkar:गेल्या काही दिवसांपासून मधुराणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय झाली आहे. त्यामुळे सातत्याने ती तिचे अपडेट्स चाहत्यांना देत आहे. ...

दिवसेंदिवस वाढतोय अरुंधतीच्या लेकीचा बोल्डनेस; अपूर्वाचं फोटोशूट पाहून व्हाल क्लीनबोल्ड - Marathi News | marathi actress isha aka apurva gore share her new photoshoot pitcure | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिवसेंदिवस वाढतोय अरुंधतीच्या लेकीचा बोल्डनेस; अपूर्वाचं फोटोशूट पाहून व्हाल क्लीनबोल्ड

Apurva gore:कलाविश्वाप्रमाणेच अपूर्वा सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. ...

'या' मराठी अभिनेत्री युट्यूबवरही आहेत फेमस; जाणून घ्या त्यांच्या युट्यूब चॅनल्सची नावं - Marathi News | famous marathi actress is most popular youtubers see list | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' मराठी अभिनेत्री युट्यूबवरही आहेत फेमस; जाणून घ्या त्यांच्या युट्यूब चॅनल्सची नावं

Marathi actress: सेलिब्रिटी इन्स्टाग्राम, युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येतात. ...

'आई कुठे काय करते'मधील अरुंधती आणि संजना आल्या एकत्र, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | 'Aai Kuthe Kay Karte' fame Arundhati and Sanjana came together, know about it | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अरुंधती आणि संजना आल्या एकत्र, जाणून घ्या याबद्दल

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते'मधील अरुंधती आणि संजनाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ...