लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुराणी प्रभुलकर

Madhurani Prabhulkar latest news

Madhurani prabhulkar, Latest Marathi News

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 
Read More
फोटोत अशोक सराफ यांच्यासोबत दिसणाऱ्या या तरुणीला ओळखलंत का?, आज आहे टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा - Marathi News | Do you recognize this young lady who is seen with Ashok Saraf in the photo?, Aaj is a popular face on TV | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत अशोक सराफ यांच्यासोबत दिसणाऱ्या या तरुणीला ओळखलंत का?, आज आहे टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत फोटोत दिसणाऱ्या या तरुणीला तुम्ही ओळखलंत का? ...

Video: रात्री झोपण्यापूर्वी मधुराणी न चुकता करते लेकीसाठी 'हे' काम; स्वत: केला खुलासा - Marathi News | marathi actress Madhurani gokhale does this without fail before sleeping | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: रात्री झोपण्यापूर्वी मधुराणी न चुकता करते लेकीसाठी 'हे' काम; स्वत: केला खुलासा

Madhurani gokhale-prabhulkar: मधुराणीने शेअर केलेला व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. ...

...आणि अरूंधतीला देखील मोह आवरला नाही...! पाहा, मधुराणीचं पहिलं वहिलं Insta Reel - Marathi News | aai kuthe kay karte arundhati aka madharani gokhale share first instgram reel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...आणि अरूंधतीला देखील मोह आवरला नाही...! पाहा, मधुराणीचं पहिलं वहिलं Insta Reel

Madhurani Gokhale Prabhulkar : होय, मधुराणीनं इन्स्टा रील बनवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या तिचं हे रील सोशल मीडियावर चांगलचं चर्चेत आलं आहे. ...

आई कुठे काय करते फेम मधुराणीची पोस्ट, म्हणाली, 'पार्टी न करता असा आनंद...' - Marathi News | madhurani gokhale tv actress social media post viral regarding 900 days celebration of serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई कुठे काय करते फेम मधुराणीची पोस्ट, म्हणाली, 'पार्टी न करता असा आनंद...'

मधुराणीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. ...

मेकअपच्या दुनियेत अरुंधती झाली रममाण; शेअर केला मेकओव्हर करतानाचा Video - Marathi News | marathi actress madhurani gokhale prabhulkar share makeover video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेकअपच्या दुनियेत अरुंधती झाली रममाण; शेअर केला मेकओव्हर करतानाचा Video

Madhurani gokhale prabhulkar: अलिकडेच मधुराणीने सेटवरील एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती मेकअप करताना दिसत आहे. ...

चक्क लेकीच्या तालावर नाचली अरुंधती; पाहा मायलेकीचा भन्नाट डान्स - Marathi News | marathi actress madhurani gokhale prabhulkar share dance video with daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चक्क लेकीच्या तालावर नाचली अरुंधती; पाहा मायलेकीचा भन्नाट डान्स

Madhurani gokhale prabhulkar: अलिकडेच मधुराणीने तिच्या लाडक्या लेकीसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

'आई कुठे..' मालिकेच्या लेखिकेवर दु:खाचा डोंगर, वडिलांच्या निधनानंतर १६ दिवसांनी आईनंही सोडला श्वास - Marathi News | aai kuthe kay karte writer namita vartak lost her mother just after 16 days of her fathers death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे..' मालिकेच्या लेखिकेवर दु:खाचा डोंगर, वडिलांच्या निधनानंतर १६ दिवसांनी आईनंही सोडला श्वास

आई कुठे काय करते मालिकेच्या लेखिकेचं दु:ख पाहून मिलिंद गवळींनी शेअर केली भावूक पोस्ट ...

अरुंधतीच्या आयुष्यातलं पाहिलं candle light dinner; आशुतोष देणार प्रेमाची कबुली - Marathi News | tv serial aai kuthe kay karte arundhati and ashutosh first candle light dinner date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुंधतीच्या आयुष्यातलं पाहिलं candle light dinner; आशुतोष देणार प्रेमाची कबुली

Aai kuthe kay karte: अरुंधतीच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण खास व्हावा यासाठी आशुतोष प्रयत्न करत आहे. ...