लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुराणी प्रभुलकर

Madhurani Prabhulkar latest news

Madhurani prabhulkar, Latest Marathi News

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 
Read More
'ये कहाँ आ गए हम'; ऑस्ट्रेलिया टूरवर गेलेल्या मधुराणीचा हटके व्हिडीओ - Marathi News | marathi actress madhurani gokhale prabhulkar share special video from Rainforest Sydney. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ये कहाँ आ गए हम'; ऑस्ट्रेलिया टूरवर गेलेल्या मधुराणीचा हटके व्हिडीओ

Madhurani gokhale prabhulkar: मधुराणीने मालिकेतून काही दिवसांचा ब्रेक घेतला असून ती तिच्या लेकीसोबत ऑस्ट्रेलिया टूरवर गेली आहे.  ...

मधुराणीला मागे टाकत 'ही' अभिनेत्री घेते छोट्या पडद्यावर सर्वाधिक मानधन - Marathi News | This actress is the highest paid actress on small screen | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मधुराणीला मागे टाकत 'ही' अभिनेत्री घेते छोट्या पडद्यावर सर्वाधिक मानधन

Tv actress: जाणून घ्या, छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींविषयी ...

'आई कुठे...' फेम अरुंधतीची लेकीसोबत परदेशवारी, Video शेअर करत म्हणाली, "असे क्षण..." - Marathi News | aai kuthe kay karte fame actress madhurani prabhulkar off to australia with her daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे...' फेम अरुंधतीची लेकीसोबत परदेशवारी, Video शेअर करत म्हणाली, "असे क्षण..."

लेक स्वराली सोबत मधुराणी कुठे निघाली? ...

"तारक मेहता..."मधील अभिनेत्रीची 'आई कुठे काय करते' मालिकेत एंट्री, आशुतोषच्या बहिणीची भूमिका साकारणार - Marathi News | marathi actress khushboo tawde to enter in aai kuthe kay karte popular marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तारक मेहता..."मधील अभिनेत्रीची 'आई कुठे काय करते' मालिकेत एंट्री, आशुतोषच्या बहिणीची भूमिका साकारणार

आशुतोषची बहीण वीणाची मालिकेत एंट्री होणार आहे. ते सुद्धा अनिरुद्धची बिझनेस पार्टवर बनून. ...

'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीचा ग्लॅमरस लूक, फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fane Arundhati's glamorous look , the photo is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीचा ग्लॅमरस लूक, फोटो होतोय व्हायरल

Madhurani Prabhulkar : अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकरचा ग्लॅमरस लूक चर्चेत आला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

Video : आशुतोषला बायकोकडून ऐकायचेत 'ते' तीन शब्द, "अरुंधती मात्र लाजतच..." - Marathi News | aai kuthe kay karte ashutosh wants to hear three magical words from arundhati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशुतोषला बायकोकडून ऐकायचेत 'ते' तीन शब्द, "अरुंधती मात्र लाजतच..."

मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच रिलीज झाला. ...

"मालिकेचं नाव काय तुम्ही दाखवता काय", आई कुठे काय करते चा नवा प्रोमो बघून प्रेक्षक संतापले - Marathi News | aai kuthe kay karte serial romance between arundhati and ashutosh audience angry on makers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मालिकेचं नाव काय तुम्ही दाखवता काय", आई कुठे काय करते चा नवा प्रोमो बघून प्रेक्षक संतापले

मालिकेत अरुंधती आणि आशुतोष यांच्यात जवळीक वाढताना दिसत आहे. दोघंही एकमेकांसोबत रोमँटिक क्षण घालवत आहेत. ...

'तुला आठवण्याचा एक बहाणा आहे'; मधुराणीची पोस्ट चर्चेत - Marathi News | aai kuthe kay karte fame madhurani gokhale share special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला आठवण्याचा एक बहाणा आहे'; मधुराणीची पोस्ट चर्चेत

Madhurani gokhale: मधुराणीने नुकतीच कवी चंद्रशेखर गोखले यांची कविता सादर केली आहे. ...