Madhurani Prabhulkar latest news, मराठी बातम्याFOLLOW
Madhurani prabhulkar, Latest Marathi News
मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. Read More
Aai kuthe kay karte : सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती इशाच्या कॉलेजमध्ये स्वत: साठी अॅडमिशन घ्यायला गेल्याचं पाहायला मिळत आहे. ...
Aai kuthe kay karte: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अनिरुद्ध जाणूनबुजून मीडियासमोर अरुंधतीची माफी मागतो. ...
Aai kuthe kay karte: 'सुखाचे चांदणे' या गाण्यानंतर 'सोबतीस हलके' हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
Aai kuthe kay karte: आतापर्यंत या मालिकेतून काही कलाकारांनी निरोप घेतला. तर, काही नव्या कलाकारांनी एन्ट्री केली. यामध्येच आता एका जुन्या अभिनेत्रीची रिएन्ट्री होणार आहे. ...
Madhurani gokhale prabhulkar: या पोस्टमध्ये तिने सेटवर तिला एका व्यक्तीने अनंताचं फूल दिल्याचं दिसून येत आहे. हे फूल पाहिल्यानंतर अरुंधतीला लगेचच द. भा. धामणस्कर यांच्या कवितेच्या ओळी सुचल्या आणि त्या तिने म्हणूनही दाखवल्या. ...