मदन येरावार (Madan Yerawar) मदन येरावार हे भाजपच्या तिकिटावर विधासभेत निवडून गेले असून ते यवतळमाळ विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करतात. यापूर्वी ते ऊर्जा, अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्रीदेखील होते. Read More
येत्या जानेवारीमध्ये यवतमाळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनात पहिल्यांदाच वऱ्हाडातील भाषा, संस्कृती व एकंदरच वऱ्हाडी जगण्याची तऱ्हा केंद्रस्थानी राहणार आहे. ...
गेल्या चार वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आता १० आॅक्टोबर हा घटस्थापनेचा मुहूर्त निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. या विस्तारात जिल्ह्यातून कुणाला बढती मिळते व कुणाची वर्णी लागू शकते, याचे अंदाज राजकीय गोटात बांधल ...
गाव, जिल्हा, राज्य आणि देशाची प्रगती तेथील दळणवळणाच्या सोयींवर अवलंबून असते. दळणवळणाच्या सोयीसुविधांमुळे उद्योगांची आवक वाढते. पर्यायाने नागरिकांना रोजगार, व्यवसायाची उपलब्धता आणि नागरिकांचा आर्थिक व सामाजिक विकास घडून येतो. ...
शहरातील विकास कामे करताना ती नियमानुसारच व्हावी, ही भूमिका सुरुवातीपासून राहिली आहे. याची अडचण होत असल्याने पालकमंत्र्यांकडून वारंवार अडवणूक केली जाते. भाजपातील कंत्राटदारांना किंवा पदाधिकाऱ्यांना काम देण्यासाठी हा विरोध सुरू आहे, असा आरोप नगराध्यक्ष ...
सन २०१८ -१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्याला प्राप्त निधीतून दर्जेदार कामे करावीत. मिळालेला निधी यंत्रणांनी समन्वयाने आणि विहीत कालावधीत खर्च करावा, अशा सूचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या. ...
जलद विकासाचा कार्यक्रम राज्य शासनाने नुकताच जाहीर केला. या अंतर्गत राज्यात नदी पुनरुज्जीवनाचा पहिला मान वाघाडी नदीच्या स्वरुपात यवतमाळ जिल्ह्याला मिळाल्यामुळे हा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरणार, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी व् ...
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी यवतमाळची ओळख झाली आहे. हा कलंक पुसण्यासाठी शेतकरी कुटुंबातील मुलांना तंत्रशुद्ध शिक्षण मिळावे याकरिता नवीन शासकीय कृषी महाविद्यालय प्रस्तावित करण्यात आले होते. हा प्रस्ताव अनेक दिवसांपासून शासन स्तरावर प्रलंबित होता. ...
वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा असमतोल, ग्लोबल वार्मिंग आदींचा विचार केला असता आयुष्यात वन मोठे की धन मोठे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जगातील संपूर्ण संपत्ती गोळा केली तरी सहा महिन्याचे आॅक्सिजन आपण विकत घेऊ शकत नाही. ...