लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants latest news

Lucknow super giants, Latest Marathi News

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.
Read More
IPL 2022, Lucknow Super Giants Logo: केएल राहुलच्या 'लखनौ सुपर जायंट्स'ने बनवला झकास LOGO; भारतीय पुराणाशी आहे 'लोगो'चा खास संबंध! जाणून घ्या 'लोगो'मागची खास कहाणी - Marathi News | IPL 2022 Lucknow Super Giants Unveils team logo inspired by Indian mythology watch photo KL Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'लखनौ सुपर जायंट्स'ने बनवला झकास LOGO; भारतीय पुराणाशी आहे 'लोगो'चा खास संबंध

काही दिवसांपूर्वीच लखनौ संघाने आपलं नावंही सोशल मिडियाच्या माध्यमातून जाहीर केलं होतं. ...