लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants latest news

Lucknow super giants, Latest Marathi News

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.
Read More
Shivam Mavi IPL 2022 LSG vs KKR Live Updates : 6,6,6,W,6,6; १९व्या षटकाने चित्रच बदलले, लखनौ सुपर जायंट्सने KKRसमोर तगडे आव्हान उभे केले  - Marathi News | IPL 2022 LSG vs KKR Live Updates : 6,6,6,W,6,6 in the 19th over of Shivam Mavi - Terrific batting by Marcus Stoinis and Jason Holder, Lucknow super giants176-7 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :6,6,6,W,6,6; १९व्या षटकाने चित्रच बदलले, लखनौ सुपर जायंट्सने KKRसमोर तगडे आव्हान उभे केले 

IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Updates : लखनौ सुपर जायंट्सला पहिल्याच षटकात कर्णधार लोकेश राहुलची विकेट गेल्याने धक्का बसला, परंतु कोलकाता नाई रायडर्सना त्यांनी सडेतोड उत्तर दिले. ...

KL Rahul IPL 2022 LSG vs KKR Live Updates : एकही चेंडू न खेळता लोकेश राहुल भोपळ्यावर माघारी परतला; Shreyas Iyerच्या 'बुलेट थ्रो' ने गेम केला, Video  - Marathi News | IPL 2022 LSG vs KKR Live Updates : KL Rahul is run-out without facing a ball - what a throw by Shreyas Iyer, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : एकही चेंडू न खेळता लोकेश राहुल माघारी परतला; Shreyas Iyerच्या 'बुलेट थ्रो' ने गेम केला

IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Updates : लखनौ सुपर जायंट्सला आजच्या सामन्यात अपेक्षित सुरुवात करता आली नाही. ...

IPL 2022 LSG vs KKR Live Updates : लखनौ सुपर जायंट्सचे खेळाडू 'आई'च्या नावाची जर्सी घालून आज मैदानावर उतरणार, Mother's Day साजरा करणार! Video - Marathi News | IPL 2022 LSG vs KKR Live Updates : On Mother's Day Lucknow Super Giants wear jersey with player's mother name written on it against Kolkata Knight Riders match,  Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौ सुपर जायंट्सचे खेळाडू 'आई'च्या नावाची जर्सी घालून आज मैदानावर उतरणार, Mother's Day साजरा करणार!

IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Updates : इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये आज सायंकाळी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( LSG vs KKR) यांच्यात लढत होणार आहे. ...

Who is Mohsin Khan? IPL 2022, DC vs LSG Live Updates : Mumbai Indians नं ज्याला ४ वर्ष बसवलं, त्या मोहसिन खानने लखनौनं दिलेल्या संधीचं सोनं केलं, दिल्लीला हरवलं!  - Marathi News | IPL 2022, DC vs LSG Live Updates : Mohsin khan’s wicket of Rishabh pant was a turning point of the game, Lucknow Supergiants have defeated Delhi Capitals in a close encounter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Indians नं ज्याला ४ वर्ष बसवलं, त्या मोहसिन खानने लखनौनं दिलेल्या संधीचं सोनं केलं

IPL 2022, Delhi Capitals vs Lucknow Super Giants Live Updates : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा झाला. ...

Rishabh Pant Wicket IPL 2022, DC vs LSG Live Updates : OMG!; Mohsin Khanचा भन्नाट चेंडू, रिषभ पंतचा पाय हलण्याआधीच उडाला त्रिफळा, Video  - Marathi News | IPL 2022, DC vs LSG Live Updates : Massive moment in the game, Mohsin Khan gets the captain Rishabh Pant for a brilliant 44, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mohsin Khanचा भन्नाट चेंडू, रिषभ पंतचा पाय हलण्याआधीच उडाला त्रिफळा, Video 

IPL 2022, Delhi Capitals vs Lucknow Super Giants Live Updates : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा होतोय... ...

Mitchell Marsh IPL 2022, DC vs LSG Live Updates : गोलंदाजांना बेक्कार कुटणाऱ्या मिचेल मार्शची विकेट ढापली, लखनौने चिटींग केली?; Video  - Marathi News | IPL 2022, DC vs LSG Live Updates : Ultraedge shows nothing on Mitchell Marsh's bat, but still he walked after umpire said it's "out", Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गोलंदाजांना बेक्कार कुटणाऱ्या मिचेल मार्शची विकेट ढापली, लखनौने चिटींग केली?; Video

२ बाद १३ अशा अवस्थेत दिल्लीचा संघ असताना रिषभ पंत व मिचेल मार्श ( Mitchell Marsh) यांनी पुढील २५ चेंडूंत ६० धावा कुटल्या. पण... ...

David Warner IPL 2022, DC vs LSG Live Updates : Out or not-out?; डेव्हिड वॉर्नरचा फटका टिपण्यासाठी 'तिने' मोबाईल हाती घेतला, पण आयुष बदोनीनं घोळ घातला, Video  - Marathi News | IPL 2022, DC vs LSG Live Updates : Mohsin Khan strikes and gets David Warner, Terrific catch by Ayush Badon, A close call given out by the 3rd umpire, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड वॉर्नरचा फटका टिपण्यासाठी 'तिने' मोबाईल हाती घेतला, पण आयुष बदोनीनं घोळ घातला, Video 

IPL 2022, Delhi Capitals vs Lucknow Super Giants Live Updates : लखनौ सुपर जायंट्ने विजयासाठी ठेवलेल्या १९६ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात काही खास झाली नाही. ...

KL Rahul IPL 2022, DC vs LSG Live Updates : लोकेश राहुल, दीपक हुडा यांची फटकेबाजी पाहून दिल्लीला घाम फुटला; शार्दूल ठाकूरने तेवढा संघर्ष केला - Marathi News | IPL 2022, DC vs LSG Live Updates : Captain KL Rahul - 77 runs from 51 balls, Deepak Hooda 52 runs, LSG set 196 runs target to DC  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुल, दीपक हुडा यांची फटकेबाजी पाहून दिल्लीला घाम फुटला; शार्दूल ठाकूरने तेवढा संघर्ष केला

क्विंटन डी कॉक व लोकेश यांनी लखनौ सुपर जायंट्सला चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर लोकेश व दीपक हुडा ( Deepak Hooda) यांनी वैयक्तिक अर्धशतकासह LSGला मोठी धावसंख्या उभी करून देण्यात हारभार लावला. ...