Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली. Read More
IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Update : लोकेश राहुल ( KL Rahul ) व क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) या जोडीने आज कमाल करताना KKRच्या गोलंदाजांना चोपून काढली ...
IPL 2022, Lucknow Super Giants vs Rajasthan Royals : राजस्थान रॉयल्सने ( RR) रविवारी लखनौ सुपर जायंट्सवर ( LSG) दणदणीत विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीत मोठे फेरबदल केले. ...
IPL 2022, Lucknow Super Giants vs Rajasthan Royals : लखनौ सुपर जायंट्सची अवस्था ३ बाद २९ अशी अवस्था असताना मदतीला कृणाल पांड्या ( Krunal Panday ) व दीपक हुडा ( Deepak Hooda) ही जोडी धावली. ...