लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलपीजी गॅस टंचाई

एलपीजी गॅस टंचाई

Lpg gas crisis, Latest Marathi News

युद्धाचा परिणाम; सिलिंडरअभावी गणपतीपुळेत लाडू प्रसाद बंद, पर्यटनाला फटका - Marathi News | Laddu Prasad closed in Ganpatipule due to lack of cylinders | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :युद्धाचा परिणाम; सिलिंडरअभावी गणपतीपुळेत लाडू प्रसाद बंद, पर्यटनाला फटका

दुपारचा खिचडी प्रसाद व संध्याकाळचा पुलाव प्रसाद सुरु, पण... ...

गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा; पुणे महापौरांच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाला सूचना - Marathi News | Take action against those involved in black marketing of gas; Pune Mayor's instructions to the Food and Civil Supplies Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा; पुणे महापौरांच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाला सूचना

शहरातील सुमारे ८५ टक्के सिलिंडर बुकिंग ओटीपी प्रणालीद्वारे होत असून, गॅस कंपन्यांकडून २५ दिवसांच्या नियमानुसार वेळेत डिलिव्हरी दिली जात आहे ...

LPG Gas Crisis : एलपीजी गॅससाठी फोन आला तर सांभाळून! फ्रॉड करणाऱ्यांनी काढली नवीन आयडिया; या चूका अजिबात करु नका - Marathi News | LPG Gas Crisis If you get a call for LPG gas, be careful! Fraudsters have come up with a new idea; Don't make this mistake at all | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :एलपीजी गॅससाठी फोन आला तर सांभाळून! फ्रॉड करणाऱ्यांनी काढली नवीन आयडिया; या चूका करु नका

LPG Crisis : मध्य पूर्वेत मोठा तणाव सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर हल्ला केला, यानंतर आता इराणने 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' बंद केले आहे. यामुळे अनेक देशामध्ये तेलासह गॅसचा तुटवडा पडल्याचे पाहायला मिळत आहे. ...

LPG सिलेंडर बुकिंगचे नियम ६ दिवसांत ३ वेळा बदलले; गावाकडे आता ४५ दिवसांनीच बुकिंग करता येणार... - Marathi News | LPG cylinder booking rules changed 3 times in 6 days; Now booking can be done only after 45 days in the village... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LPG सिलेंडर बुकिंगचे नियम ६ दिवसांत ३ वेळा बदलले; गावाकडे आता ४५ दिवसांनीच बुकिंग करता येणार...

LPG Cylinder Booking New Rules 2026: LPG सिलेंडरच्या तुटवड्याच्या अफवेमुळे लोकांची साठवणुकीसाठी लगबग सुरू आहे. तेल कंपन्यांनी बुकिंगचे नियम बदलले असून ग्रामीण भागात आता ४५ दिवसांचे अंतर अनिवार्य आहे. वाचा सविस्तर. ...

व्यावसायिक गॅसचा तुटवडा; लाकूड अन् कोळशाकडे नागरिकांचा ओढा, पुण्यात पेटल्या चुली - Marathi News | Shortage of commercial gas Citizens flock to wood and coal, stoves catch fire in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यावसायिक गॅसचा तुटवडा; लाकूड अन् कोळशाकडे नागरिकांचा ओढा, पुण्यात पेटल्या चुली

नागरिक व लहान खानावळी लाकूड-सरपण, कोळसा आणि पारंपरिक शेगड्यांचा वापर सुरू केल्याने वाढत्या मागणीमुळे या साहित्याच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे ...

पुण्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा; शाळांमधील पोषण आहार योजना अडचणीत - Marathi News | Shortage of commercial gas cylinders in Pune; Nutritional food scheme in schools in trouble | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा; शाळांमधील पोषण आहार योजना अडचणीत

गेल्या दोन दिवसांपासून ही समस्या अधिक प्रकर्षाने जाणवू लागली असून, गॅस उपलब्ध न झाल्यास पोषण आहार योजना विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे ...

LPG Gas Cylinder: पुण्यात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन - Marathi News | Pune has sufficient stock of gas cylinders; District Collector appeals to citizens not to believe rumors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

पुणे जिल्ह्यातील सर्व एलपीजी वितरक तसेच तेल कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे ...

LPG Cylinder Shortage: सरकार म्हणतं एलपीजी कमतरताच नाही, दुसरीकडे बाजारातून इंडक्शनही होताहेत गायब; नक्की चाललंय काय? - Marathi News | LPG Cylinder Shortage The government says there is no LPG shortage other hand induction has also disappeared from the market what is the situation | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सरकार म्हणतं एलपीजी कमतरताच नाही, दुसरीकडे बाजारातून इंडक्शनही होताहेत गायब; नक्की चाललंय काय?

LPG Cylinder Shortage: मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावामुळे भारतीयांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. एलपीजी गॅस पुरवठ्याच्या चिंतेमुळे लोकांनी आता इंडक्शन कुकटॉपकडे वळण्यास सुरुवात केली आहे, मात्र आता त्याचाही तुटवडा जाणवू लागलाय. ...