लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलपीजी गॅस टंचाई

एलपीजी गॅस टंचाई

Lpg gas crisis, Latest Marathi News

हॉटेल उद्योग 'गॅस'वर; सिलिंडर पुरवठ्याअभावी व्यावसायिकांची कोंडी - Marathi News | hotel industry on gas businessmen in dilemma due to lack of cylinder supply in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हॉटेल उद्योग 'गॅस'वर; सिलिंडर पुरवठ्याअभावी व्यावसायिकांची कोंडी

राज्यातील बहुतांश शहरांत स्वीगी, झोमॅटो, ब्लिंकीट यांसह विविध अॅप आधारित सेवेतून हॉटेल्समधील खाद्यपदार्थाची डिलिव्हरी केली जाते. मात्र, हॉटेल्स बंद असल्याचा फटका या सेवेला बसला आहे. ...

देशातील तेल आणि वायू साठ्यांची सद्यस्थिती काय? LPG तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची मोठी माहिती - Marathi News | Fuel Crisis in India: What is the current status of oil and gas reserves in the country? Petroleum Ministry's big information on LPG shortage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील तेल आणि वायू साठ्यांची सद्यस्थिती काय? LPG तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची मोठी माहिती

Fuel Crisis in India: पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सद्यस्थितीबाबत स्पष्टीकरण दिले. ...

गॅस सिलेंडरला करा बाय-बाय, बायोगॅस प्रकल्पासाठी मिळतंय विशेष अनुदान, असा करा अर्ज  - Marathi News | Latest news Say goodbye to gas cylinders, apply for special subsidy for biogas project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गॅस सिलेंडरला करा बाय-बाय, बायोगॅस प्रकल्पासाठी मिळतंय विशेष अनुदान, असा करा अर्ज 

Biogas Project : 'बायोगॅस' हा प्रभावी पर्याय उपलब्ध आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करावा, किती अनुदान मिळते, हे पाहुयात..  ...

Latest Marathi News LIVE: महिलांचे शोषण करणारा अशोक खरात महाराष्ट्राचा 'आसाराम बापू'; काँग्रेसची टीका - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates 18 March 2026 US Israel Iran War Parliament Session Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan PM Narendra Modi CM Devendra Fadnavis IPL 2026 LPG Shortage in India Donald Trump | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE: महिलांचे शोषण करणारा अशोक खरात महाराष्ट्राचा 'आसाराम बापू'; काँग्रेसची टीका

Latest Maharashtra Marathi News Live Updates 18 March 2026:  मध्य-पूर्वेतील युद्ध आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करत असताना एक खळबळजनक माहिती ... ...

व्यावसायिक एलपीजी वाटपात केंद्राकडून बदल, राज्यांना मिळणाऱ्या कोट्याबद्दल नवा निर्णय काय? - Marathi News | Changes by the Center in commercial LPG distribution, what is the new decision regarding the quota given to the states? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्यावसायिक एलपीजी वाटपात केंद्राकडून बदल, राज्यांना मिळणाऱ्या कोट्याबद्दल नवा निर्णय काय?

Commercial Gas Cylinder News: इराण युद्धामुळे गॅस आयात पुरवठा विस्कळीत झाल्याने केंद्र सरकारने सुरूवातीलाच व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरबद्दल निर्णय घेतला होता. आता त्यात काही बदल करण्यात आले आहेत.  ...

LPG बाबत सरकारचा मोठा निर्णय; 'हे' काम पूर्ण न करणाऱ्या ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही - Marathi News | LPG New Rule: Government's big decision regarding LPG; Customers who do not complete 'this' task will not get cylinders | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LPG बाबत सरकारचा मोठा निर्णय; 'हे' काम पूर्ण न करणाऱ्या ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही

सर्वांसाठी बंधनकारक आहे का? जाणून घ्या... ...

देशात LPG चा तुटवडा; समीरा रेड्डीचा भन्नाट व्हिडीओ, सिलेंडरची 'VIP ट्रीटमेंट' पाहून हसू येईल - Marathi News | Lpg Shortage Sameera Reddy Viral Video Cylinder Vip Treatment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देशात LPG चा तुटवडा; समीरा रेड्डीचा भन्नाट व्हिडीओ, सिलेंडरची 'VIP ट्रीटमेंट' पाहून हसू येईल

समीरा रेड्डी हिने एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. ...

गॅस सिलेंडर हवाय? मग आधी 'हे' काम करा; इराण-इस्रायल युद्धामुळे केंद्र सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | LPG e-KYC Mandatory: Complete Biometric Authentication to Avoid Gas Supply Blockage | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गॅस सिलेंडर हवाय? मग आधी 'हे' काम करा; इराण-इस्रायल युद्धामुळे केंद्र सरकारचा मोठा निर्णय

LPG New Rule : केंद्र सरकारने अशी घोषणा केली आहे की, आता एलपीजी ग्राहकांसाठी आधार-आधारित बायोमेट्रिक पडताळणी करून घेणे अनिवार्य असेल. ...