लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलपीजी गॅस टंचाई

एलपीजी गॅस टंचाई, मराठी बातम्या

Lpg gas crisis, Latest Marathi News

गॅस तुटवड्यानंतर धाडसत्र सुरू मात्र, हाती काहीच नाही; कुणावरही कारवाई नाही, अन्नधान्य पुरवठा विभागाची माहिती - Marathi News | After gas shortage, a crackdown has been launched, but nothing has been done; No action has been taken against anyone, says Food Supply Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅस तुटवड्यानंतर धाडसत्र सुरू मात्र, हाती काहीच नाही; कुणावरही कारवाई नाही, अन्नधान्य पुरवठा विभागाची माहिती

गॅस मिळत नसल्याने सर्वत्र रांगा लागलेल्या असून काळ्याबाजारात अव्वाच्या सव्वा किमतीला सिलिंडर विकले जात आहेत. प्रशासनाने नेमलेल्या पथकांच्या हाती काहीही लागलेले नाही ...

पुण्यात गॅस टंचाईचा फटका; लग्नसमारंभ धार्मिक विधींचे आयोजन धोक्यात, चूल वापरण्याची वेळ - Marathi News | Pune hit by gas shortage; Weddings, religious ceremonies at risk, time to use stove | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गॅस टंचाईचा फटका; लग्नसमारंभ धार्मिक विधींचे आयोजन धोक्यात, चूल वापरण्याची वेळ

येत्या आठवडाभरात स्थिती सुधारली नाही, तर लग्नसोहळ्याची पंगत होऊ शकणार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. ...

कुठे चूल, कुठे खिचडीचा आधार; गॅसटंचाईचा दैनंदिन जीवनावर परिणाम, वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर - Marathi News | Where is the stove, where is the basis of khichdi; Gas shortage affects daily life, the problem of students in the hostel is serious | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुठे चूल, कुठे खिचडीचा आधार; गॅसटंचाईचा दैनंदिन जीवनावर परिणाम, वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर

काही ठिकाणी पुन्हा चुली पेटल्या, बेकरी, फाउंड्री उद्योग अडचणीत; घरगुती गॅसपुरवठा सुरळीत असल्याचा दावा ...

गॅसटंचाईचे ‘नो टेन्शन’; ४० हजार विद्यार्थ्यांसाठी सोलारवर शिजते खिचडी - Marathi News | No tension over gas shortage; Khichdi cooked on solar for 40,000 students | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गॅसटंचाईचे ‘नो टेन्शन’; ४० हजार विद्यार्थ्यांसाठी सोलारवर शिजते खिचडी

भविष्यातील गॅस सिलिंडरची टंचाई विचारात घेता दोन वर्षापूर्वीच अन्नामृत फाउंडेशनने पर्याय शोधला होता. ...

Pune: शासकीय वसतिगृहात जेवणाची सुविधा सुरू; मात्र खासगी वसतिगृहांना गॅस तुटवड्याचा फटका - Marathi News | Food facility started in government hostels; however, private hostels are affected by gas shortage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासकीय वसतिगृहात जेवणाची सुविधा सुरू; मात्र खासगी वसतिगृहांना गॅस तुटवड्याचा फटका

विशेषतः गॅस तुटवड्यामुळे अनेक खासगी वसतिगृहचालकांना स्वयंपाक व्यवस्था कोलमडली असून अनेक ठिकाणी जेवणाची व्यवस्था विस्कळीत होत असल्याच्या तक्रारी आहेत ...

स्वयंपाकासाठी किती काळ ‘गॅस’वर राहाणार? स्वयंपाकघराचे 'ऊर्जा स्वातंत्र्य': आता नाही तर कधी? - Marathi News | How long will you be on gas for cooking? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वयंपाकासाठी किती काळ ‘गॅस’वर राहाणार? स्वयंपाकघराचे 'ऊर्जा स्वातंत्र्य': आता नाही तर कधी?

सध्याच्या गॅसटंचाईकडे तात्पुरते संकट म्हणून न पाहता आपल्या स्वयंपाकघरात ऊर्जा स्वातंत्र्य आणण्याची संधी म्हणून पाहावे लागेल. ...

गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्यात नियंत्रण कक्ष; अत्यावश्यक सेवांना प्राधान्याने पुरवठा - Marathi News | Control room in the state to ensure smooth supply of gas cylinders; Priority supply to essential services | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्यात नियंत्रण कक्ष; अत्यावश्यक सेवांना प्राधान्याने पुरवठा

इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. ...

आता मुंबई विद्यापीठ ‘गॅस’वर; चुलीवर जेवण, आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांच्या थाळीतील पदार्थ घटणार - Marathi News | Mumbai University now on gas; food on stove, IIT Mumbai students' plates will have less food | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मुंबई विद्यापीठ ‘गॅस’वर; चुलीवर जेवण, आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांच्या थाळीतील पदार्थ घटणार

इराण आणि इस्त्राईल-अमेरिका युद्धाच्या तणावातून निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे मुंबई विद्यापीठाच्या हॉस्टेलमधील खानावळीत चुलीवर जेवण बनविण्याची वेळ आली आहे. ...