लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलपीजी गॅस टंचाई

एलपीजी गॅस टंचाई, मराठी बातम्या

Lpg gas crisis, Latest Marathi News

डोनाल्ड ट्रम्प तोंडघशी! चीन आणि ब्रिटनचा युद्धनौका पाठवण्यास नकार; इराणकडून अमेरिका-इस्रायलची नाकेबंदी - Marathi News | Donald Trump on Hormuz Strait: Donald Trump's mouthpiece! China and Britain refuse to send warships; Iran blocks US-Israeli ties | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प तोंडघशी! चीन आणि ब्रिटनचा युद्धनौका पाठवण्यास नकार; इराणकडून अमेरिका-इस्रायलची नाकेबंदी

Donald Trump on Hormuz Strait: आखाती देशांत तणाव वाढला! ट्रम्प यांनी मित्रराष्ट्रांना युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले आहे, तर इराणने अमेरिकेवर जोरदार निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर. ...

मोठी बातमी! भारताच्या युद्धनौका आखातात पोहोचल्या, LPG टँकरसह, भारतीय जहाजे बाहेर काढणार - Marathi News | Indian Navy in Persian Gulf: Big news Iran War Hormuz! Indian warships reach Gulf, will evacuate Indian ships along with LPG tanker | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! भारताच्या युद्धनौका आखातात पोहोचल्या, LPG टँकरसह, भारतीय जहाजे बाहेर काढणार

Indian Navy in Persian Gulf: आखाती देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने कंबर कसली आहे. एलपीजी गॅस घेऊन येणाऱ्या जहाजांना सुरक्षा देण्यासाठी युद्धनौका तैनात. वाचा सविस्तर. ...

होर्मुझ सामुद्रधुनीतून एलपीजी गॅस घेऊन निघालेले भारतीय जहाज कधीपर्यंत पोहोचणार? सरकारने सांगितली तारीख - Marathi News | When will the Indian ship carrying LPG gas from the Strait of Hormuz reach? The government has announced the date | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुझ सामुद्रधुनीतून एलपीजी गॅस घेऊन निघालेले भारतीय जहाज कधीपर्यंत पोहोचणार? सरकारने सांगितली तारीख

Indian Oil Ship Hormuz Strait: अमेरिका-इस्रायल युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल, गॅसचे वाहतूक करणे धोक्याचे बनले आहेत. अशातच दोन तेल जहाज होर्मुझ सामुद्रधुनीतून भारताच्या दिशेने येत आहेत.  ...

इंटरनेटवर 'एलपीजी स्कॅम', गॅस बुकिंगमध्ये एक चूक अन् खाते रिकामे, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News 'LPG scam' on the internet, one mistake in gas booking and account empty, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इंटरनेटवर 'एलपीजी स्कॅम', गॅस बुकिंगमध्ये एक चूक अन् खाते रिकामे, वाचा सविस्तर 

LPG Scam : आता गॅस टंचाईचा लाभ उठविण्यासाठी सायबर भामटेही सक्रिय झाल्याचे समोर आले आहे.  ...

स्पर्धा परीक्षार्थींवर उपासमारीची छाया; गॅस टंचाईमुळे खानावळीत केवळ 'खिचडी'चा बेत, विद्यार्थी चिंतेत - Marathi News | Hunger looms over competitive exam candidates; Due to gas shortage, only 'khichdi' is available in the canteen, students are worried | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्पर्धा परीक्षार्थींवर उपासमारीची छाया; गॅस टंचाईमुळे खानावळीत केवळ 'खिचडी'चा बेत, विद्यार्थी चिंतेत

मेसचे दर वाढले अन् पोळीही गायब! गॅस टंचाईचा फटका हजारो स्पर्धा परीक्षार्थींना; विद्यार्थ्यांचा दाटून आला कंठ ...

"गॅस संपला, जीवनरक्षक औषधं कशी बनणार?"; छत्रपती संभाजीनगरमधील १० फार्मा कंपन्या बंद - Marathi News | Gas Crisis Hits Pharma Hub: 10 Life-Saving Medicine Units Shutdown in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"गॅस संपला, जीवनरक्षक औषधं कशी बनणार?"; छत्रपती संभाजीनगरमधील १० फार्मा कंपन्या बंद

गॅसअभावी ७८ प्रकल्पांसमोर संकट, औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती, निर्यातीवरही परिणाम ...

देशातील २९ राज्यांमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यास सुरुवात, पेट्रोलियम मंत्रालयाने केलं असं आवाहन - Marathi News | The Petroleum Ministry has appealed to start the supply of commercial cylinders in 29 states of the country. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील २९ राज्यांमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यास सुरुवात, सरकारने केलं असं आवाहन

LPG Gas Crisis: देशातील २९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी दिली आहे. ...

LPG Gas Crisis: गॅस ग्राहकांची आकडेवारीच नाही..! काळाबाजार कसा रोखणार ? - Marathi News | pimpari-chinchwad news LPG Gas Crisis Supply Department says there is no data on gas consumers in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :LPG Gas Crisis: गॅस ग्राहकांची आकडेवारीच नाही..! काळाबाजार कसा रोखणार ?

- शासकीय यंत्रणेचा हलगर्जीपणा : वितरण सुरळीत कसे होणार? काळाबाजार कसा रोखणार? ...